शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी येऊन जाताच...! चुराचांदपूरमध्ये पुन्हा हिंसा भडकली, कुकी नेत्यांची घरे जाळली
2
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
3
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
4
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
5
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
6
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी
7
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
8
"तू जाताच पूजा यायची अन् पूर्ण दिवस आम्ही..."; नंदिनी हत्याकांडात ऑडिओ क्लीपनं नवा ट्विस्ट
9
चांगली भूमिका, चांगल्या सिनेमाचं आमिष, अभिनेत्रीवर बलात्कार, प्रसिद्ध अभिनेता अटकेत
10
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
11
iPhone 17 Series : आयफोन प्रेमींना मोठा झटका! नव्या 'आयफोन १७'साठी आता आणखी वाट बघावी लागणार; कारण काय?
12
नागपूर महामार्गावर 'टोल'मध्ये 'झोल'! एकाच क्रॉसिंगचे दोनदा कापले जाताहेत पैसे, तक्रारींचीही दखल नाही
13
RCB ला विजयी करणाऱ्या रजत पाटीदारने जिंकली दुलीप ट्रॉफी! सेंट्रल झोनचा साऊथवर धडाकेबाज विजय
14
Asia Cup 2025: आशिया कपमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे संघ, भारत कितव्या क्रमांकावर?
15
"माझ्या पतीचा श्वास सुरू होता, मी ओरडते होते, प्लीज आम्हाला..."; पत्नीने फोडला टाहो
16
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
17
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका
18
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
19
भारताला लाल डोळे दाखवणाऱ्या चीनची अर्थव्यवस्था कोलमडली? लोकं पैसे खर्च करायलाच तयार नाही
20
Viral Video : 'ओ काका ही ट्रेन किती अ‍ॅवरेज देते?'; तरुणाच्या प्रश्नावर लोकोपायलटने दिले भन्नाट उत्तर! म्हणाले... 

वणी अपघातात एक ठार, २६ जखमी

By admin | Updated: May 17, 2015 23:34 IST

वणी अपघातात एक ठार, २६ जखमी

वणी : ओव्हरटेक करताना बसचालकाचे नियंत्रण सुटल्याने नाशिक-कळवण ही बस हॅमर कंपनीच्या आइस्क्रीम रेफ्रिजेटेड आयशरवर जाऊन धडकली. या अपघातात व्हॅनचालक जागीच ठार झाला, तर बसमधील २६ प्रवासी जखमी झाले. गवत चाचणी केंद्र परिसरात वणी-दिंडोरी रस्त्यावर हा अपघात रविवारी दुपारी १.४५ वाजेच्या सुमारास झाला.एमएच १४ बीटी-९४३२ ही बस नाशिक येथून कळवणकडे दिंडोरी-वणी रस्त्यावरून येत असताना समोरून हेमर कंपनीची आइस्क्रीम व्हॅन (एमएच ०४ जीएफ-९७२९) अहमदाबाद (गुजरात) येथून नाशिक येथे आइस्क्रीम वाटप करण्यासाठी जात होती. याच सुमारास समोरून भरधाव वेगात बस ओव्हरटेक करीत असल्याचे व्हॅनचालकाने पाहिल्याने आपले वाहन रस्त्याच्या कडेलगत घेतले. मात्र एस.टी. बसचालकाचे नियंत्रण सुटल्याने बस आयशरवर धडकल्याने आयशर व्हॅनचालक महंमद रियाज (रा. मध्य प्रदेश) हा जागीच ठार झाला, तर बसमधील १२ प्रवासी जखमी झाले.बसमधील रामभाऊ लक्ष्मण चव्हाण, वाहक बी. एस. पवार (दोघे रा. कळवण), चंद्रकला विठ्ठल गायकवाड, प्रकाश अमृत गवळी (शिवाजीनगर), गंगा किसन चौरे (रवळजी, कळवण), लक्ष्मण काशीराम गायकवाड (रा. साकोरा, बागलाण), मंटू रज्जाक (रा. भिवंडी, पाइपलाइन, कल्याणरोड), राहुल जव्हेरी, (पंचवटी, नाशिक), वणी मर्चंट बँकेचे चेअरमन रिकनचंद बाफना, नीळकंठ रंगनाथ राऊत, रामेश्वर वैजनाथ राऊत (दोघे रा. माझलगाव, बीड), रेखा सोमा देशमुख, चंद्रकला गायकवाड (दोघे रा. उंबरेमाळ, सुरगाणा), मंगला प्रकाश गवळी (शिवाजीनगर, नाशिक), (पान २ वर)योगेश मोतीराम निंबारा (रा. खर्डी, अंबाडा, कसारा), सुनीता विलास पगारे, रोहित विलास पगारे (रा. माळसाकोरा), रामदास चौधरी (रा. विल्होळी, माळेगाव), कला श्रावण महाले, गाती श्रावण महाले (दोघे रा. सायन, मुंबई), शंकर नारायण हटकर, (रा. आमराईनगर, ओम निवास सोसायटी, नाशिक), काशीनाथ सावळीराम बेंडकुळे, कलाबाई काशीनाथ बेंडकुळे, (रा. देवघर दिंडोरी), माधव किसन डंबारे (वनारवाडी, दिंडोरी), वच्छलाबाई माधव डंबाळे (वनारवाडी), अर्जुन बाळू भडांगे (देवपाडा) असे २५ जण जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच टॅक्सीचालक-मालक संघटनेचे सुनील बर्डे, गणेश शेलार, जाधव, विजय बेर्डे, जि. प. सदस्य बाळासाहेब गांगुर्डे, राजेश परदेशी व कार्यकर्त्यांनी व परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. .....जोड....