शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

माणिकखांब शिवारात अपघातात एक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 00:45 IST

मुंबई-नाशिक महामार्गावरील माणिकखांब शिवारात घोटीमार्गे नाशिकला जाणाऱ्या दुचाकीस्वाराचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात एक जण गंभीर जखमी, तर दुसºयास किरकोळ दुखापत झाली. रविवारी दुपारी अडीच वाजेच्या दरम्यान ही घटना घडली.

घोटी : मुंबई-नाशिक महामार्गावरील माणिकखांब शिवारात घोटीमार्गे नाशिकला जाणाऱ्या दुचाकीस्वाराचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात एक जण गंभीर जखमी, तर दुसºयास किरकोळ दुखापत झाली. रविवारी दुपारी अडीच वाजेच्या दरम्यान ही घटना घडली.घोटीकडून रामदास केशव शिंदे (४५) व भाऊसाहेब गिरे हे दुचाकीने (एमएच. १५ ईव्ही - ००९१ ) नाश्किकडे जात असतांना माणिकखांब शिवारातील वळणावर चालकाचे नियंत्रण सुटले. भरधाव वेगातील दुचाकी थेट दुभाजकावर चढल्याने चालक रामदास शिंदे हे तीस फूट उंचीवरून खाली फेकले गेले. त्यांच्या डोक्यास गंभीर मार लागला. घटनेची माहिती घोटी पोलिसांना मिळताच सहाय्यक उपनिरीक्षक भीमा गांगुर्डे, हवालदार संदीप मथुरे यांनी घोटी टोलनाक्यावरील रु ग्ण वाहिकेने त्यांना तातडीने घोटी ग्रामीण रु ग्णालयात उपचारासाठी दाखल केले. गंभीर जखमी असलेल्या रूग्णास तातडीने नाशिकला हलविण्यात आले. रविवार असल्याने घोटी ग्रामीण रुग्णालयात एकच डॉक्टर व परिचारीका उपस्थित असल्याने उपचारात अडचणी आल्या.कंत्राटी कामगारांच्या भरवशावर घोटी ग्रामीण रु ग्णालयाचा कारभार सुरू रूग्णांची हेळसांड होत आहे. वरिष्ठांनी याकडे लक्ष केंद्रित करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :Accidentअपघात