शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

एक तास झाडांसाठी... पर्यावरणाच्या रक्षणासाठी..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2019 23:02 IST

पिंपळगाव बसवंत : येथील कर्मवीर काकासाहेब वाघ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून एक तास झाडांसाठी हा उपक्रम राबविण्यात आला. ...

ठळक मुद्देपिंपळगाव बसवंत : वाघ महाविद्यालयातील ’रासेयो ‘चा उपक्र म

पिंपळगाव बसवंत : येथील कर्मवीर काकासाहेब वाघ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून एक तास झाडांसाठी हा उपक्रम राबविण्यात आला. पर्यावरण रक्षणासाठी रविवारच्या सुट्टीच्या दिवशी वेळेचा सदुपयोग करीत विविध उपक्रम राबविण्यात आले.दर रविवारी एनएसएसचे स्वयंसेवक महाविद्यालय आणि शहरातील विविध परिसरात एक तास झाडांसाठी देतात. त्यात झाडांना आळे करणे, माती, पाणी टाकणे, झाडांभोवती साफसफाई करणे, वृक्षारोपण आदी कामांच्या माध्यमातून श्रमदान केले जाते. या उपक्रमात काही नागरिक व सामाजिक तरुण मंडळांनीदेखील यात सहभागी होऊन श्रमदान करीत आहेत.निसर्ग वाचविण्यासाठी प्रत्येकाने पुढे सरसावण्याची गरज आहे. आमच्या महाविद्यालयाच्या स्वयंसेवकांच्या माध्यमातून नवा उपक्रम राबवित आहोत. आम्ही प्रत्येक रविवारी एक तास झाडांसाठी देत असून, सर्वांनी या उपक्रमात सहभागी व्हावे. त्यामुळे आपला वर्तमानकाळ सुखकर होऊन पुढच्या पिढीलाही झाडांचे संगोपन करण्याचा आदर्श देता येईल.- प्रा. ज्ञानोबा ढगे, पिंपळगाव महाविद्यालयआॅक्सिजन, सावली, अन्न, फुले, पान, औषध, फळे, लाकूड, मध, डिंक, लाख, कागद, लेखणी आदी वृक्षांपासून मिळतात. आपली उपजीविका झाडांवर अवलंबून आहे. यामुळे वृक्षलागवड आणि त्यांचे जतन केले तरच पर्यावरणाशी आपले नाते दृढ होईल. यामुळेच रविवारचा एक तास झाडांसाठी हा उपक्र म पूर्ण आम्ही राबावित असून, राज्यातील इतर शाळा, महाविद्यालयातही याबाबत जागृती करीत आहोत.- मोहन मोरे, स्वयंसेवक, रासेयोहा उपक्र म आम्हाला खूप छान वाटतो. प्रत्येक रविवारी आम्हाला झाडांना एक तास वेळ देता येतो. यासाठी आम्हाला जास्त श्रम घ्यावे लागत नाही व झाडांना पाणी देऊन त्यांचे चांगल्या प्रकारे संगोपन होते. त्यामुळे हा उपक्र म इतर शाळा, महाविद्यालयांनीही राबवावा व पर्यावरण रक्षणासाठी पुढे यावे. - सपना दवंगे, स्वयंसेवक, रासेयो

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रenvironmentपर्यावरण