शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

चौपदरीकरणासाठी एकतर्फी ताबा नाशिक-सिन्नर : पुढच्या आठवड्यात जागेची मोजणी

By admin | Updated: December 9, 2014 01:34 IST

चौपदरीकरणासाठी एकतर्फी ताबा नाशिक-सिन्नर : पुढच्या आठवड्यात जागेची मोजणी

  नाशिक : नाशिक-पुणे महामार्गाच्या चौपदरीकरणांतर्गत नाशिक-सिन्नर या पहिल्या टप्प्यातील चौपदरीकरणासाठी संपादित कराव्या लागणाऱ्या जमिनीची पुढच्या आठवड्यात गट निहाय मोजणी करून शेवटच्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांनी जमिनी द्यावी यासाठी प्रयत्न केले जातील व नंतर एकतर्फी ताबा घेऊन जमीन सार्वजनिक बांधकाम खात्याकडे वर्ग करण्यात येईल असा निर्णय सोमवारी झालेल्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला. नाशिक-सिन्नर महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेल्या दहा महिन्यांपासून रखडले असून, शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली असली तरी, न्यायालयाने जमीन संपादनास स्थगिती दिलेली नाही. जमिनीचा वाढीव मोबदला मिळावा म्हणून शेतकऱ्यांनी लवदाकडे अपील दाखल केलेले आहे व त्याची सुनावणी सध्या सुरू असल्याने चौपदरीकरणाचे काम लांबणीवर पडलेले आहे. चौपदरीकरणासाठी किती जागा लागेल याची मोजणी यापूर्वी करण्यात आलेली आहे; परंतु आता प्रत्यक्ष गट कोणाच्या ताब्यात आहे व त्यातील किती जागा संपादित करावी लागेल यासाठी पुन्हा मोजणी करावी लागणार आहे.