शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

‘एक शाम भगवान महावीर के नाम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 00:50 IST

जैन सोशल ग्रुप सेंट्रल (जेएसजी) च्या वतीने भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त ‘एक शाम भगवान महावीर के नाम’ हा मुंबई येथील गायक दक्षेशभाई शाह आणि सहकारी यांच्या भक्तिसंगीत गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

नाशिक : जैन सोशल ग्रुप सेंट्रल (जेएसजी) च्या वतीने भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त ‘एक शाम भगवान महावीर के नाम’ हा मुंबई येथील गायक दक्षेशभाई शाह आणि सहकारी यांच्या भक्तिसंगीत गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.गंगा पूररोडवरील कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृहात जेएसजीतर्फे आयोजित या भक्तिसंगीत कार्यक्रमात दक्षेशभाई शाह यांनी ‘तू मने भगवान है’, ‘वरद आप दे’, ‘वर्तमान मे वर्धमान की आवश्यकता है’, ‘हे नाथ तू कृपा कर दे’ अशा अनेक भक्तीमय रचना सादर करून भाविकांना मंत्रमुग्ध केले.  याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पृथ्वीराज बोरा, महावीर इंटरनॅशनलचे अनिल नहार, मिट टाऊनचे अध्यक्ष मनीष मोदी, पूर्णिमा सराफ, रविवारकारंजा स्थानकचे जे.सी. भंडारी, सचिन शाह, अरुण मुनोत आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजय मंचरकर यांनी केले. स्वागत सुभाष भंडारी यांनी केले. प्रास्तविक शारदा भंडारी यांनी केले. याप्रसंगी शुभदा बोरा, पवन बेदमुथा, नितीन भंडारी, राजेंद्र कुचेरिया, मीना भटेवरा, संदीप गोठी, रवींद्र पारख, हितेश शाह, आनंद कांकरिया, जितेंद्र चोरडिया, पंकज भटेवरा आदि उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक