शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

चक्कर येऊन पडल्याने एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:10 IST

---- ट्रॅक्टर दुरुस्त करताना जखमी हाेऊन एकाचा मृत्यू मालेगाव : तालुक्यातील निमगाव येथे ट्रॅक्टरचे चाक पंक्चर झाल्याने, पंक्चर काढत ...

----

ट्रॅक्टर दुरुस्त करताना जखमी हाेऊन एकाचा मृत्यू

मालेगाव : तालुक्यातील निमगाव येथे ट्रॅक्टरचे चाक पंक्चर झाल्याने, पंक्चर काढत असताना, ट्रॅक्टरचे नटबोल्ट तुटून तोंडावर मार लागल्याने, जखमी झालेल्या बाळू सोमा माळी (३२) यांचा मृत्यू झाला. त्यांना सामान्य रुग्णालयातून अधिक उपचारार्थ नाशिक येथे हलविण्यात आले होते. तालुका पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. अधिक तपास पोलीस नाईक गायकवाड करीत आहेत.

----

ट्रकची दुचाकीला धडक; एक जखमी

मालेगाव : शहरातील मोसम पूल येथे कॅम्प रोडने येत असताना, दुचाकी क्रमांक एमएच ४१ एव्ही २१११ ला ट्रक क्रमांक एमएच १९ झेड ४०९४ ने धडक दिली. यात दुचाकीस्वार जखमी झाला. बाबुलाल पांडुरंग सूर्यवंशी रा.नवा होळी चौक, संगमेश्वर यांनी छावणी पोलिसात फिर्याद दिली. पोलिसांनी ट्रक चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला. अधिक तपास पोलीस नाईक आहेर करीत आहेत.

----

वऱ्हाणे शिवारात अपघात; एक जखमी

मालेगाव : तालुक्यातील मनमाड रस्त्यावर वऱ्हाणे गावाजवळ भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रेलर क्रमांक जीए ७२८७ ने आयशर क्रमांक एमएच १२ एलटी ८९६० ला धडक दिली. यात चालक पवनसिंग घनश्यामसिंग (३०) रा.राजस्थान याच्या दुखापती, तसेच दोन्ही वाहनांच्या नुकसानीस कारणीभूत होऊन अपघाताची खबर न देता पळून गेला, म्हणून ट्रेलर चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. किशनकुमार नवलकिशोर योगी (३४) रा. महेनपूर, ता.बन्सुर, जि.अलवर (राजस्थान) यांनी तालुका पोलिसात फिर्याद दिली. अधिक तपास पोलीस नाईक गायकवाड करीत आहेत.

----

सोयगावात जबरी चोरी

मालेगाव : शहरातील सोयगाव येथील हनुमानवाडी श्रीकृष्ण कॉलनी भागात दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी पंधरा हजार रुपये किमतीची सोन्याची चैन हिसकावून पळवून नेली. ओमप्रकाश सुधाकरराव सरोदे यांनी कॅम्प पोलिसात फिर्याद दिली. फिर्यादी सरोदे यांचे काका मधुकर लक्ष्मण सरोदे यांच्याजवळ दुचाकीवर आलेल्या दोघांनी पत्ता विचारण्याचा बहाणा करून, त्यांच्या गळ्यातील दीड तोळे वजनाची जुनी वापरती सोन्याची चैन चोरून नेली. अधिक तपास उपनिरीक्षक मोरे करीत आहेत.