शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
2
ना पाकिस्तान, ना अफगानिस्तान, मग इराणपर्यंत कसे पोहोचले B-2 बॉम्बर? खुद्द अमेरिकानंच केला खुलासा
3
तुमच्या आधार कार्डवरुन कोणी कर्ज घेतलंय का? लगेच तपासा; ही आहे प्रोसेस
4
इराण-इस्रायल युद्धादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात तेजी; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
5
इराणच्या फोर्डोसह तीन ठिकाणांवर अमेरिकेने हल्ले चढविले, पण या ठिकाणाकडे ढुंकूनही पाहिले नाही...
6
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यामुळे घाबरला पाकिस्तान; शाहबाज शरीफ यांनी बोलावली तातडीची बैठक, मुनीरही उपस्थित राहणार 
7
एकाच प्रियकरासोबत होते नववधू आणि तिच्या आईचे संबंध, अनैतिक संबंधांच्या गुंत्यात गेला पतीचा बळी
8
अनर्थ टळला! टेकऑफ घेण्याआधीच विमानात तांत्रिक बिघाड; पायलटच्या सतर्कतेमुळे १७७ प्रवासी सुरक्षित
9
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; कवीने परत केला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
10
लेकाला मांडीवरुन घेऊन कार्तिकीचा केला गाण्याचा सराव, शेअर केला क्युट व्हिडिओ
11
"माझी मुलगी आधी एअर इंडियात पायलट होती...", अहमदाबाद विमान दुर्घटनेवर अलका कुबल म्हणाल्या...
12
'आप'ने पुन्हा पाडलं भाजपाच्या गडाला खिंडार; पोटनिवडणुकीतील दणदणीत विजयाची ५ कारणे काय?
13
३ मुलांच्या आईचं १४ वर्षांचं अफेयर, तिसऱ्याची एन्ट्री झाली अन् पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
14
BEL Stock Price: 'या' नवरत्न स्टॉकनं केलं मालामाल; १ लाख रुपयांचे झाले १ कोटींपेक्षा अधिक, कोणता आहे शेअर?
15
"आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ" परराष्ट्र धोरणावरून काँग्रेसची सरकारवर टीका
16
तत्काळ तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये मोठा बदल! १ जुलैपासून आधार लिंक नसेल तर मिळणार नाही तिकीट
17
मराठमोळ्या अभिनेत्याने या कारणामुळे केली आत्महत्या, पोलिसांनी सांगितला घटनाक्रम
18
अमेरिकेच्या बंकर बस्टर बॉम्बची ताकद किती? हा बॉम्ब कुणी बनवला?
19
बाजारात येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना पाहून करत होता अश्लील इशारे;२० वर्षीय तरुणाला पोलिसांनी केली अटक
20
Inflation: २० वर्षांनंतर एक कोटींचं मूल्य असेल फक्त २५ लाख; महागाई कशी कमी करतेय तुमच्या पैशांचं मोल?

एकाच दिवशी होणार दोन कोटी वृक्षलागवड

By admin | Updated: May 24, 2016 00:42 IST

१ जुलै रोजी मोहीम : शाळांचा सहभाग ठरणार महत्त्वाचा

 नाशिक : वैश्विक तपमान वाढीमुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षसंवर्धन आणि वृक्षसुरक्षा कार्यक्रम शासनाने हाती घेतला असून, शासनाचे विविध विभाग आणि लोकसहभागातून राज्यभर वृक्षलागवडीचा व्यापक कार्यक्रम राबविला जाणार आहे. विशेषत: शालेय शिक्षण विभाग यात अग्रेसर असून, पावसाळ्यात राबविण्यात येणाऱ्या वनमहोत्सव या कार्यक्रमांतर्गत १ जुलै रोजी राज्यात एकाच दिवशी सुमारे दोन कोटी वृक्षांची लागवड केली जाणार आहे. या कार्यक्रमाचे नियोजन आणि कृती आराखडा महसूल आणि वन विभागाच्या माध्यमातून केला जात आहे. शाळांच्या परिसरात सर्वात जास्त वृक्षलागवड केली जाणार आहे. वैश्विक तपमानातील वाढ व हवामानातील बदल यांची तीव्रता व परिणामकारकता कमी करणे, पर्यावरणाचा समतोल, संतुलन, संवर्धन आणि सुरक्षा राखणे यासाठी वृक्षलागवडीचा कार्यक्रम शासनाच्या विविध खात्यांच्या सहभागातून राबविला जाणार आहे. त्यानुसार राज्यांतील शाळांच्या आवारात रोपांची लागवड केली जाणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये वने, वन्यप्राणी, जैवविविधता, दुर्मिळ वनसंपदा त्यांचे संरक्षण, रक्षण आणि संवर्धन यांची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये व्हावी, यासाठीदेखील प्रबोधन केले जाणार आहे.या मोहिमेत शाळांचा सहभाग सर्वांत महत्त्वाचा असून, त्या अनुषंगाने कार्यक्रमाचे नियोजनदेखील करण्यात आले आहे. राज्यातील शाळांमध्ये भौतिक सुविधांबाबतच्या निकषांमध्ये शाळेच्या आवारात मोठ्या झाडांची लागवड सावलीसाठी करण्याचा अंतर्भाव आहे. (प्रतिनिधी)