शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

केरळ पूरग्रस्तांना देणार एक दिवसाचे वेतन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 11:36 PM

नाशिक : केरळ राज्यात तुफान पावसामुळे सर्वत्र पूरपरिस्थिती निर्माण झाली असून, साडेतीनशेहून अधिक व्यक्ती दगावून हजारो नागरिक बेघर झाले आहेत, अशा परिस्थितीत माणुसकीच्या भावनेतून एक दिवसाचे वेतन देण्याची तयारी महसूल कर्मचारी व अधिकाऱ्यांनी दर्शविली असून, तलाठी संघटनेनेही त्यास पाठिंबा दिला आहे.

नाशिक : केरळ राज्यात तुफान पावसामुळे सर्वत्र पूरपरिस्थिती निर्माण झाली असून, साडेतीनशेहून अधिक व्यक्ती दगावून हजारो नागरिक बेघर झाले आहेत, अशा परिस्थितीत माणुसकीच्या भावनेतून एक दिवसाचे वेतन देण्याची तयारी महसूल कर्मचारी व अधिकाऱ्यांनी दर्शविली असून, तलाठी संघटनेनेही त्यास पाठिंबा दिला आहे.केरळचे संकट राष्टÑीय आपत्ती असून, महाराष्टÑ सरकारनेदेखील २० कोटी रुपयांची मदत देऊ केली आहे, तर ठिकठिकाणाहून पूरग्रस्तांना पाणी, खाद्यपदार्थ, कपड्यांची मदत केली जात आहे. केरळमध्ये हजारो व्यक्तींची घरे पुरात वाहून गेल्याने ते बेघर झाले असून, अशा परिस्थितीत त्यांच्या पाठीशी उभे राहण्याबरोबरच त्यांना आर्थिक मदत करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम् राधाकृष्णन यांनी घेऊन जिल्ह्यातील सर्व महसूल कर्मचारी व अधिकाºयांना स्वेच्छेने एक दिवसाचे वेतन देण्याचे आवाहन केले. त्यांच्या या आवाहनाला सर्वांनीच प्रतिसाद दिला. त्याचबरोबर जिल्हा तलाठी संघटनेनेही प्रशासनाला पत्र देऊन एक दिवसाचे वेतन पूरग्रस्तांना देण्याची तयारी दर्शविली आहे.

टॅग्स :floodपूरKeralaकेरळ