शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या भीतीने एकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 13:21 IST

सिन्नर: तालुक्यातील दोडी येथील कोरोना बाधित रूग्णाच्या निकट संपर्कात आल्याने भोकणी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील खोलीत क्वारंटाईन असलेल्या ५७ वर्षीय इसमाने भीतीपोटी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली.

सिन्नर: तालुक्यातील दोडी येथील कोरोना बाधित रूग्णाच्या निकट संपर्कात आल्याने भोकणी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील खोलीत क्वारंटाईन असलेल्या ५७ वर्षीय इसमाने भीतीपोटी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली.जाखु बाळू मेंगाळ (५७) असे सदर मृत व्यक्तीचे नाव आहे. मेंगाळ हे कावीळ या आजारावर गावठी औषध देण्यासाठी परिसरात प्रसिद्ध होते. १० जून रोजी दोडी येथील कोरोना बाधित असल्याचा अहवाल आलेली व्यक्ती त्यांच्याकडे काविळीचे औषध घेण्यासाठी आली होती. या व्यक्तीला कोरोना झाल्याचे तपासणीअंती स्पष्ट झाल्यावर तिच्या निकट संपर्कात आलेल्या मेंगाळ यांना १३ जून पासून कुटुंबातील १२ व्यक्तींसमवेत भोकणी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत क्वारंटाईन करण्यात आले होते. तेव्हापासून हे संपूर्ण कुटुंब तेथेच वास्तव्याला होते. मंगळवारी सकाळी शाळेच्या एका खोलीत मेंगाळ यांचा दोरीने गळफास घेतलेला मृतदेह आढळून आला. सकाळी शाळेत तपासणीसाठी आलेल्या कोतवालाच्या हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर त्याने कुटुंबातील इतर सदस्यांना याबाबत माहिती दिली. बाजार समितीचे माजी सभापती अरु ण वाघ यांनी वावी पोलीस ठाण्यात व देवपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात माहिती दिल्यानंतर सहाय्यक निरीक्षक रणजीत गलांडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. विधाते यांनी घटनास्थळी भेट दिली. मेंगाळ यांचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी दोडी येथील ग्रामीण रु ग्णालयात पाठवण्यात आला. कोरोना बाधित रु ग्णाच्या संपर्कात आल्यामुळे आपल्याला देखील कोरोना ची बाधा झालेली असू शकते या भीतीपोटी त्यांनी आत्महत्या केली असावी असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक