शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
2
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
3
आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
4
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
5
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
6
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
7
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
8
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
9
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
10
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
11
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
12
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
13
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
14
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
15
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
16
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
17
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!
18
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
19
जयदीप अहलावतने दोन आठवड्यामध्ये अंधेरीत खरेदी केलं आणखी एक घर, किंमत आहे कोटींच्या घरात
20
Maharashtra Cabinet: आणीबाणीतील बंदीवानांचे मानधन दुप्पट

लोणारवाडी जवळ दुचाकी - कार अपघातात एक ठार ; एक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 13:34 IST

सिन्नर : सिन्नर - घोटी माहमार्गावर लोणारवाडी शिवारात सोमवार (दि. २९) रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास हुंडाई कार व ...

सिन्नर : सिन्नर - घोटी माहमार्गावर लोणारवाडी शिवारात सोमवार (दि. २९) रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास हुंडाई कार व मोटार सायकल यांच्यात अपघात होऊन दुचाकीवरील एकजण ठार तर एक जण जखमी झाल्याच घटना घडली. गोरख माणिक लोणारे (२० रा. लोणारवाडी, ता. सिन्नर) असे मृत युवकाचे नाव आहे. तर गणेश प्रकाश जाधव (२१ रा. लोणारवाडी) हा गंभीर जखमी असून त्याच्यावर नाशिक येथील खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. घोटीहून सिन्नरकडे भरधाव वेगात जाणाऱ्या हुडाई कारने (क्र. एम. एच. ०४ जी. डी. ६६४१) लोणारवाडी शिवारातील साईराम हॉटेलजवळ समोरून येणा-या दुचाकीला (क्र. एम.एच. ४१ ए.डी. ३४१७) जबर धडक दिली. त्यात गोरख लोणारे व गणेश जाधव हे जबर जखमी झाले. उपचारासाठी नेत असतानाच गोरख लोणारे याचे निधन झाले. जाधव याच्यावर नाशिकच्या हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू आहेत. सिन्नर पोलीस ठाण्यात कार चालका विरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक निरीक्षक शंकर मोकळ पुढील तपास करीत आहेत. दरम्याान, मृत गोरख लोणारे याच्यावर लोणारवाडीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

टॅग्स :Nashikनाशिक