शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

भांडीबाजारात एकावर शस्त्राने वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 01:39 IST

आईला वाईट बोलल्याचा जाब विचारल्याचा राग मनात धरून एका संशयिताने मुलास बेदम मारहाण करत  धारदार शस्त्राने वार केल्याची घटना भांडीबाजारात घडली. याप्रकरणी सरकारवाडा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिक : आईला वाईट बोलल्याचा जाब विचारल्याचा राग मनात धरून एका संशयिताने मुलास बेदम मारहाण करत  धारदार शस्त्राने वार केल्याची घटना भांडीबाजारात घडली. याप्रकरणी सरकारवाडा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाबू (पूर्ण नाव माहीत नाही, असे संशयीताचे नाव आहे. याप्रकरणी चेतन विकास पवार (२४ रा.देशमुखवाडा) याने तक्रार दाखल केली आहे. नळावर आलेल्या संशयीताने महिलेस वाईट बोलला. त्यामुळे चेतन त्यास जाब विचारण्यासाठी गेला असता संशयीत बाबूने मारहाण केली. यावेळी संशयीताने धारदार शस्त्राने त्याच्यावर वार केल्याने युवक जखमी झाला. अंबडला एकाची आत्महत्यानाशिक : औद्योगिक वसाहतीतील अंबड लिंक रोड भागातील रहिवाश्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर व्यक्तीच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. अनिल तुकाराम माने (४० रा.विठ्ठल मंदिरामागे,जाधव संकुल) असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. अनिल माने यांनी बुधवारी (दि.६) दुपारच्या सुमारास आपल्या राहत्या घरात अज्ञात कारणातून पंख्यास साडी बांधून गळफास घेतला होता. त्यात त्याचा मृत्यू झाला.सातपूरला महिलेची आत्महत्यानाशिक : सातपूर कॉलनी भागात राहणाऱ्या एका २८ वर्षीय महिलेने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. महिलेच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. मीराबाई समाधान पाटील (रा.सातपूर कॉलनी,) असे मृत महिलेचे नाव आहे. मीराबाई यांनी बुधवारी (दि.६) आपल्या राहत्या घरात अज्ञात कारणातून लोखंडी अडगळीला साडी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी