शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

पंचवटीमध्ये गावठी कट्यासह एकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 16:44 IST

पंचवटी : पेठरोड परिसरात सराईत गुंड गावठी कट्ट्यासह संशयास्पदरीत्या वावरत असल्याची माहिती पंचवटी पोलिसांच्या गस्त पथकाला मिळाली. पोलिसांनी तत्काळ येथील नवरंग हॉलजवळ उभा असलेला अमोल अनिल सोनवणे (२३) याची विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. संशय बळावल्याने पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, उपनगर परिसरात राहणारा अमोल ...

ठळक मुद्देसराईत गुंड गावठी कट्ट्यासह संशयास्पदरीत्या वावरत असल्याची माहिती एक देशी बनावटीचे पिस्तूल व तीन जिवंत काडतुसे मिळून आली.

पंचवटी : पेठरोड परिसरात सराईत गुंड गावठी कट्ट्यासह संशयास्पदरीत्या वावरत असल्याची माहिती पंचवटी पोलिसांच्या गस्त पथकाला मिळाली. पोलिसांनी तत्काळ येथील नवरंग हॉलजवळ उभा असलेला अमोल अनिल सोनवणे (२३) याची विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. संशय बळावल्याने पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, उपनगर परिसरात राहणारा अमोल सोनवणे हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यांत जबरी चोरी, लूटमारसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. अमोल हा संशयास्पदरीत्या परिसरात वावरत होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांना गोपनीय बातमीदाराकडून मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक महेश इंगोले, पोलीस हवालदार आप्पा गवळी, मोतीराम चव्हाण, सतीश वसावे, जितू जाधव, बस्ते, सचिन म्हस्दे आदींनी तत्काळ पेठरोडवरील नवरंग हॉलजवळ सापळा रचून अमोल यास ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली. दरम्यान, त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल व तीन जिवंत काडतुसे मिळून आली.