शहरं
Join us  
Trending Stories
1
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
2
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
3
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
4
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
5
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
6
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
7
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
8
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
9
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
10
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
11
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
12
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
13
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
14
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
15
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?
16
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
17
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
18
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
19
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
20
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?

दीड लाख बालकांना पाजला पोलिओ डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 00:37 IST

राष्टÑीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत नाशिक महापालिका क्षेत्रात सुमारे दीड लाख बालकांना पोलिओचा डोस पाजण्यात आला असून, उर्वरित चार लाख बालकापर्यंत पोहोचण्यासाठी विशेष मोहीम राबविली जाणार आहे.

ठळक मुद्देचार लाख अजूनही प्रलंबित : आजपासून घरोघरी जाऊन लसीकरण

नाशिक : राष्टÑीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत नाशिक महापालिका क्षेत्रात सुमारे दीड लाख बालकांना पोलिओचा डोस पाजण्यात आला असून, उर्वरित चार लाख बालकापर्यंत पोहोचण्यासाठी विशेष मोहीम राबविली जाणार आहे.डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात शहरातील पल्स पोलिओ मोहिमेचे उद्घाटन मनपा आयुक्त राधाकृष्णा गमे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्याक्र माला प्रमुख पाहुणे म्हणून स्थायी समिती सभापती उद्धव निमसे, पूर्व प्रभाग सभापती सुमन भालेराव, आरोग्य वैद्यकीय समिती सभापती दीपाली कुलकर्णी, नगरसेविका समिना मेनन, साबळे, अर्चना थोरात उपस्थित होते. शून्य ते पाच वर्षे वयोगटातील १ लाख ९३ हजार २०२ लाभार्थ्यांपैकी १ लाख ५० हजार २४४ बालकांना डोस पाजण्यात आला. सदर कार्यक्र मास आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन रावते, माताबाल संगोपन अधिकारी डॉ. अजिता साळुंके, डॉ. झाकीर हुसेन रु ग्णालयाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. उर्वरित बालकांना दिनांक २० ते २४ जानेवारी दरम्यान घरोघरी जाऊन कर्मचारी पोलिओ लस देणार आहेत.केंद्रनिहाय लसीकरणशहरी आरोग्य सेवा केंद्र सातपूर-४११८ संजीवनगर-५०३७, आर.सी.एच. केंद्र गंगापूर-७३५५, एमएचबी कॉलनी-५२३४ सिडको-४७१० अंबड-५११२ मोरवाडी-४८७५ कामटवाडे-४६४९ पवननगर-५५०२, पिंपळगावखांब-७५७३, नाशिकरोड-४७११ विहितगाव-३४५९, सिन्नरफाटा-३३३१, गोरेवाडी-३२४१, दसकपंचक-४९७४, उपनगर-४६९९, संगमा-७३३१, बजरंगवाडी - ५२५५, भारतनगर-५२७०, जिजामाता-३५३३, मुलतानपुरा-४५४८ शासकीय रु ग्णालय-८४८९, रामवाडी-३५१३, रेडक्र ास-३६५२ मायको पंचवटी-४११८, म्हसरूळ-५३४९, मखमलाबाद-५१५७, तपोवन-४३१६, हिरावाडी-४७८७.

टॅग्स :Healthआरोग्य