शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

शिंगवे येथील वृध्देचा खून

By admin | Updated: June 17, 2014 00:09 IST

शिंगवे येथील वृध्देचा खून

 चांदवड : मतोबाचे शिंगवे येथील ६७ वर्षीय वृध्देचा आपल्या लहान भावाबरोबर विवाह लावून दिल्याचा राग मनात धरून बाभळीच्या झाडाच्या दांडक्याने वार करून ठार मारले याबाबत शिंगवे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.शिंगवे येथील कु. दीपाली प्रकाश खैरनार (१३) हिने चांदवड पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शरद आंनदा चव्हाण, रा. चिंचविहीर, ता. नांदगाव यांनी सोमवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास शिंगवे गावलगत शिवाजी वामन खताळ यांच्या शेतातील गट नंबर १९ मधील दीपाली खैरनार यांच्या राहत्या घरासमोर आपली आजी हिराबाई वामन खताळ हिने दीपालीची बहीण कोमल हिचा विवाह शरद आनंदा चव्हाण याचा लहान भाऊ युवराज आनंदा चव्हाण याचेबरोबर करून दिल्याच्या कारणावरून शरद चव्हाण यास राग आला. म्हणून आजी श्रीमती हिराबाई खताळ (६७) या झोपेत असताना तिच्या डोक्यावर लाकडी दांडक्याने जोरात प्रघात करून जीवे ठार मारले अशी फिर्याद दिल्याने याबाबत चांदवड पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल झाला असून, अधिक तपास पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मगर हे तपास करीत आहेत.दरम्यान घटनास्थळी मालेगाव विभागाचे अपर पोलीस अधिक्षक सुनील कडासणे, मनमाड विभागाचे पोलीस उपअधिक्षक नरेश मेघराजानी यांनी भेट घेऊन तपासाबाबत मार्गदर्शन केले. (वार्ताहर).