शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

सर्वेक्षणास आलेल्या अधिकाºयांना डांबले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 00:10 IST

घोटी : तळोशी गावात समृद्धी महामार्गासाठी सर्वेक्षणासाठी आलेल्या अधिकाºयांना शेतकºयांनी कोंडून ठेवले. या कामाला आमचा विरोध असतानाही शासन अधिकाºयांना मोजमाप करण्यासाठी का पाठवत आहे, असा सवाल करून रोष व्यक्त केला.

घोटी : तळोशी गावात समृद्धी महामार्गासाठी सर्वेक्षणासाठी आलेल्या अधिकाºयांना शेतकºयांनी कोंडून ठेवले. या कामाला आमचा विरोध असतानाही शासन अधिकाºयांना मोजमाप करण्यासाठी का पाठवत आहे, असा सवाल करून रोष व्यक्त केला.यावेळी रस्ता मोजण्यासाठी कृषी अधिकारी पाटील, जगताप, विसपुते, जोशी यांना शेतकºयांच्या रोषाला सामोरे जावे लागले. त्यांना तब्बल चार तास डांबून ठेवण्यात आले. समृद्धी महामार्गास एकीकडे थेट खरेदी सुरू केली; मात्र दुसरीकडे शेतकºयांचा विरोध काही मावळताना दिसत नाही. अधिकारीवर्गाने तोडगा काढून शेतकºयांनी कामकाजाच्या विरोधाचे निवेदन दिल्यानंतर त्यांना सोडण्यात आले. यावेळी शेतकरी संघर्ष कृती समितीचे सचिव भास्कर गुंजाळ, भाऊसाहेब गुंजाळ, शरद गुंजाळ, भिका गिते, मंगेश गिते, खंडू शेळके, सुनील गुंजाळ, रमेश गुंजाळ, संतोष खातळे, लक्ष्मण गुंजाळ, तानाजी शिंदे, बळवंता गुंजाळ, रेवन्नाथ सोनवणे, संपत गुंजाळ, रामदास गिते, शिवाजी गुंजाळ, भगीरथ राव, संजय गुंजाळ, सोपान गुंजाळ, किसन गिते, पोपट गुंजाळ, कचरू गिते, समाधान गिते, सोमनाथ गिते, ज्ञानेश्वर गुंजाळ आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते़