शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

गावांच्या विकासासाठी अधिकारी होणार ‘समृद्ध’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2020 00:51 IST

नाशिक: रोजगार हमी योजनेत ’मागेल त्याला काम’ हे प्रमुख उद्दिष्ट ैअसल्याने आणि त्यातून गावांमध्ये समृद्धी आणण्यासाठी योजना राबविली जात असतांना या योजनेत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना रोजगार हमी योजनेची सखोल माहिती असणे अपेक्षित आहे. त्या अनुषंगाने आता रोजगार हमी योजनेवरील अधिकाºयांना ‘अपडेट’ केले जाणार आहे.

ठळक मुद्देरोजगार हमी : योजेनेच्या कार्यपद्धतीविषयी आॅनलाईन प्रशिक्षण

नाशिक: रोजगार हमी योजनेत ’मागेल त्याला काम’ हे प्रमुख उद्दिष्ट ैअसल्याने आणि त्यातून गावांमध्ये समृद्धी आणण्यासाठी योजना राबविली जात असतांना या योजनेत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना रोजगार हमी योजनेची सखोल माहिती असणे अपेक्षित आहे. त्या अनुषंगाने आता रोजगार हमी योजनेवरील अधिकाºयांना ‘अपडेट’ केले जाणार आहे.रोजगार हमी योजनेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी योजना समजणे अपेक्षित आहेच शिवाय आपल्या कार्यक्षेत्रात या योजनेतून गावे समृद्ध झाली असेल तर त्याचा शोध घेऊन अभ्यास करणे अपेक्षित आहे. संबंधित ठिकाणचे गाव समृद्ध झाले तर आपल्याही कार्यक्षेत्रात असे घडू शकते असा विचार करण्याची मानसिकता तयार करण्यासाठी अधिकाºयांना प्रोत्साहित केले जाणार आहे. अधिकाºयांकहून हतबलता निर्माण करणारे उत्तरे दिली जाणार नाहीत अशी अपेक्षा या प्रशिक्षणातून निर्माण करण्याचा प्रयत्न शासन करीत आहे.महात्मा गांधी राष्टÑीय ग्रामीर रोजगार हमी (मनरेगा) योजनेंतर्गत विशष्ेष तरतुदींचा लाभ कसा घ्यावा याविषयी व्हिडीओ आणि पीपीटीच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले जाणार आहेच शिवाय स्वता: पुढाकार घेण्याची अपेक्षा असणार आहे. कोणतीही योजना समजून घेऊन राबविल्याशिवाय त्याची परिणामकारक अंमलबजावणी होत नाही त्यासाठी स्वता:हून माणसे, गावे, तालुके, इत्यादिंचा शोध घेऊन त्यांच्याकहून शिकण्याच्या प्रयत्न करावा तसेच वरिष्ठांशी चर्चा, गरज पडल्यास शासनाकडे सूचना पाठविण्याची प्रक्रिया करण्यासाठी अधिकाºयांना तयार केले जाणार आहे.प्रशिणाची आवश्यकता कुठे?यशस्वी गावांच्या माहितीचा अभाव, नैसर्गिक संसाधन आणि व्यवस्थापाची कामे माथा ते पायथा घ्यावयाची असल्याच्या संकल्पनेची अस्पष्टता, शााळांच्या गुणवत्ता सुधाराची माहितीची गरज, आॅनलाईन प्रशिक्षणाचा वापर करणे आदि मुद्यांवर भर देण्यात आला आहे. मेट, ग्राम रोजगार सेवक, तांत्रिक सहायक, सहायक कार्यक्रम अधिखारी यांना प्राधान्याने प्रशिक्षण दिले जाणार आहे. दर आठवड्याला एक व्हिडीओ, पीपीटी आणि त्यावर प्रश्न असे स्वरूप असणार आहे.

 

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाSmart Cityस्मार्ट सिटी