शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

अधिकारी-सेवकांनी मुख्यालयीच थांबावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 23:58 IST

सिन्नर : सध्याच्या कोरोनाच्या संकटात ‘कोरोना’ चा संसर्ग वाढू नये यासाठी सर्वांनी सतर्क राहून उपाययोजना कराव्यात, कुणीही बाहेरगावाहून ये-जा न करता मुख्यालयीच रहावे असे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिले आहेत.

सिन्नर : सध्याच्या कोरोनाच्या संकटात ‘कोरोना’ चा संसर्ग वाढू नये यासाठी सर्वांनी सतर्क राहून उपाययोजना कराव्यात, कुणीही बाहेरगावाहून ये-जा न करता मुख्यालयीच रहावे असे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिले आहेत.सिन्नर पंचायत समितीच्या सभागृहात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीतत्या बोलत होत्या. आपल्या कार्यक्षेत्रात कोविड-१९ चा नवीन रुग्ण आढळू नाही यासाठी काय काळजी घ्यावी, यावर त्यांनी मार्गदर्शन केले.बाहेरून येणाऱ्यांना घरातच क्वॉरण्टाइन करावे. रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांना शोधून त्यांच्यावर तातडीने उपचार करावेत व कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही यासाठी तत्पर राहण्याचे आवाहन त्यांनी केले.प्रत्येकाने आपल्या कार्यकक्षेतील ६० वर्षांपेक्षा जास्त वयाचे मधुमेह असणारे ज्येष्ठ नागरिक, गरोदरमहिला यांच्यावर विशेषलक्ष ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :Nashikनाशिक