शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

देवळालीकॅम्पमध्ये शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण

By admin | Updated: September 29, 2016 00:51 IST

देवळालीकॅम्पमध्ये शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण

भगूर : देवळाली कॅम्प येथील विजयनगर भागात उरी दहशतवादी हल्ल्यात शहीद जवानांना कॅण्डल मूकफेरी काढून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.भगूर जवळील देवळाली कॅम्प हद्दीतील प्रभाग आठमधील विविध सोसायटीमधील सर्व नागरिकांनी नगरसेवक आशा करंजकर यांच्या नेतृत्वाखाली मेणबत्ती घेऊन विजयनगर भागात मूकफेरी काढली. यामध्ये भाजपाचे तालुकाध्यक्ष तानाजी करंजकर, पोलीस हवालदार शहाजी भोर, प्रमोद काळे, दिनकरराव आगोणे, त्रंबक मेढे, भीमराव मोरे, कारभारी बच्छाव, रमन पगार, श्रीकांत गायकवाड, विजय नायडु, अमोल जाधव, सुनील गायकवाड, आडके, बोराडे, महाले, संतोष देशमुख, प्रशांत कापसे, रमेश डमाळे, प्रशांत बच्छाव, आशिष गावडे, सनी पवार, रोहित तुपे, वैभव काळे, निशांत बेरड, आवेश शेख, सावित्रीबाई डमाळे, शेलार आजी, कांचन मेढे, सौ. मोरे, सौ. आडके आदिंसह परिसरातील आजी-माजी सैनिक सहभागी झाले होते.त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात पाकिस्तानचा निषेध करून घोषणा देण्यात आल्या आणि देशभक्त शहीदांच्या जीवनावर प्रेस कामगार नेते प्रशांत कापसे, माजी नगरसेवक तानाजी करंजकर, प्रशांत बच्छाव, अमोल जाधव आदिंची श्रद्धांजलीपर भाषणे झाली. (प्रतिनिधी)