शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

वनहक्क दाव्यांना १५ आॅक्टोबरची डेडलाइन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 01:46 IST

राज्यातील २६ जिल्ह्यांमध्ये दहा वर्षांपासून प्रलंबित वनहक्क दाव्यांवर निर्णय घेऊन आदिवासींना हक्काची जमीन ताब्यात देण्यासाठी राज्य सरकारने जिल्हाधिकाऱ्यांना १५ आॅक्टोबरची अंतिम मुदत दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी किसान सभेच्या मोर्चेकºयांना दिलेली मुदतही संपुष्टात येत सरकारने ही बाब गांभीर्याने घेतली आहे.

नाशिक : राज्यातील २६ जिल्ह्यांमध्ये दहा वर्षांपासून प्रलंबित वनहक्क दाव्यांवर निर्णय घेऊन आदिवासींना हक्काची जमीन ताब्यात देण्यासाठी राज्य सरकारने जिल्हाधिकाऱ्यांना १५ आॅक्टोबरची अंतिम मुदत दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी किसान सभेच्या मोर्चेकºयांना दिलेली मुदतही संपुष्टात येत सरकारने ही बाब गांभीर्याने घेतली आहे.  १२ मार्च रोजी किसान सभेने लॉँगमार्च काढून सरकारची वनहक्क प्रश्नावर कोंडी केली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी सहा महिन्यांत दावे निकाली काढून आदिवासींच्या ताब्यात जमिनी देण्याचे जाहीर केले होते; परंतु वन, महसूल व आदिवासी अशा तिहेरी यंत्रणेत रुतलेल्या दाव्यांच्या निपटाºयाची गती संथ होती. सहा महिन्यांत जेमतेम २९ हजार दावे निकाली काढण्यात आले. त्यात एकट्या नाशिक जिल्ह्णाची संख्या १४ हजार आहे. जिल्ह्णातील दाव्यांची संख्या व त्याचा दैनंदिन होत असलेला निपटारा पाहता अवघे साडेचार हजार दावे शिल्लक आहे. त्याचा निपटारा करण्यासाठी १० आॅक्टोबरची अंतिम मुदत आहे तर राज्यातील अन्य जिल्ह्णांची प्रगती पाहता त्यांना १५ आॅक्टोबर ही अंतिम मुदत देण्यात आली आहे.

टॅग्स :forest departmentवनविभागforestजंगल