शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी कामात अडथळा; तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 23:04 IST

मालेगाव मध्य : रौनकाबाद येथे गटारीवरील अतिक्रमण काढण्यास गेलेल्या पथकास शिवीगाळ करीत सरकारी कामात अडथळा निर्माण करणाऱ्या माजी नगरसेवकासह तीन जणांना आझादनगर पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना २५पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली.

ठळक मुद्दे त्यांना २५पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली.

मालेगाव मध्य : रौनकाबाद येथे गटारीवरील अतिक्रमण काढण्यास गेलेल्या पथकास शिवीगाळ करीत सरकारी कामात अडथळा निर्माण करणाऱ्या माजी नगरसेवकासह तीन जणांना आझादनगर पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना २५पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली.सोमवारी दुपारी मनपाचे अतिक्रमण निर्मूलन पथकाचे अधिकारी व कर्मचारी रौनकाबाद येथील सार्वजनिक शौचालयलगतच्या गटारीवरील पत्र्याचे शेड, कार्यालय, दुकाने व वाहनांचे अतिक्रमण काढत असताना माजी नगरसेवक नदीमुद्दीन अलीमुद्दीन ऊर्फ नदीम फिटर यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून पथकास शिवीगाळ केली. कोरोना रोगाचा प्रसार होण्याचा संभव असतानाही मास्क न लावता व फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन न करता जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केले. प्रभाग अधिकारी पंकज नामदेवराव सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नदीमुद्दीन अलीमुद्दीन ऊर्फ नदीम फिटर, समसुद्दीन कमालुद्दीन व सलमान अहमद रियाज अहमद सर्व, रा. रौनकाबाद यांना पोलिसांनी अटक केली. त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीGovernmentसरकार