शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

जाणून घेतले सायकल चालविण्यातील अडथळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 01:14 IST

नाशिक : सायकल चालवा म्हणणे सोपे, मात्र शहरातील रहदारीच्या ठिकाणांहून सायकल चालविताना काय अडथळे येतात, त्याचा प्रत्यक्ष अनुभव स्मार्ट सिटीच्या माध्यमातून घेतानाच प्रत्येक अडथळ्यांची नोंद करण्यात आली आहे.

ठळक मुद्देस्मार्ट सिटी अधिकारी, कर्मचारी व सायकलिस्ट फाउण्डेशनचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : सायकल चालवा म्हणणे सोपे, मात्र शहरातील रहदारीच्या ठिकाणांहून सायकल चालविताना काय अडथळे येतात, त्याचा प्रत्यक्ष अनुभव स्मार्ट सिटीच्या माध्यमातून घेतानाच प्रत्येक अडथळ्यांची नोंद करण्यात आली आहे.नवीन पॉप अप सायकल ट्रॅक चालविताना त्यात अडथळे दूर करण्यावर भर देण्यात येणार आहेत. केंद्र शासनाच्या इंडिया सायकल्स फॉर चेंज चॅलेंज उपक्रमांतर्गत नाशिक शहरात शुक्रवारी (दि. २८) हॅण्डल बार सर्वेक्षण करण्यात आले.त्र्यंबक नाका ते पपया नर्सरी हा पॉप सायकल ट्रॅक असून, त्यासाठी हे सर्वेक्षण करण्यात आले.स्ट्राव्हा या अ‍ॅपच्या सहकार्याने हे सर्वेक्षण करताना अशोक स्तंभ ते पपाया नर्सरी आणि तेथून पुन्हा अशोक स्तंभ हा १६ किलोमीटरचा मार्ग निवडण्यात आला होता.स्मार्ट रोडवरील डेडीकेटेड सायकल ट्रॅक असल्याने अशोकस्तंभ ते त्र्यंबक नाकादरम्यान नाका सायकल चालविण्यास अडथळा आला नाही. त्र्यंबक नाक्यावर सिग्नल वरून वळण घेणे अवघड आहे.रस्त्यावर खड्डे असल्याने चालविण्यासदेखील अडथळे येत होते, असे सर्वेक्षणात आढळून आले. या मोहिमेत स्मार्ट सिटीचे अधिकारी, कर्मचारी व नाशिक सायकलिस्ट फाउण्डेशनचे सदस्य सहभागी झाले होते.उभ्या असलेल्या वाहनांची अडचणत्र्यंबकनाका ते पपया नर्सरीदरम्यान रहदारी आणि भरधाव गाड्यांमुळे सायकल चालविण्यास अडचण येते. अनेक ठिकाणी वाहनेविरुद्ध दिशेने येतात. रस्त्याच्या कडेला दुचाकी आणि चारचाकी उभ्या केलेल्या असल्याने सायकल चालवण्यास त्रास होतो. मायको सर्कल येथे सायकलसह रस्ता ओलांडणे फारच अवघड आहे, तेथे सायकलवरून उतरूनच रस्ता ओलांडावा लागतो.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाCyclingसायकलिंग