शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लष्करी अळीची कृषी तज्ज्ञांकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 18:49 IST

मका पिकावर लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासकीय यंत्रणांनी पुढाकार घेतला आहे. नाशिक येथील एकात्मिक कीड व्यवस्थापन केंद्राच्या तज्ज्ञांनी पंचाळे येथे भेट देऊन प्रात्योगिक तत्त्वावर दोन शेतकऱ्यांच्या मका पिकाची पाहणी केली.

सिन्नर : मका पिकावर लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासकीय यंत्रणांनी पुढाकार घेतला आहे. नाशिक येथील एकात्मिक कीड व्यवस्थापन केंद्राच्या तज्ज्ञांनी पंचाळे येथे भेट देऊन प्रात्योगिक तत्त्वावर दोन शेतकऱ्यांच्या मका पिकाची पाहणी केली.केंद्रीय कृषी मंत्रालय संलग्न कृषी सहकारिता व वनस्पती संरक्षण विभागाच्या वतीने नाशिक येथील एकात्मिक कीड व्यवस्थापन केंद्राच्या वतीने मारुती बेलोटे व नवनाथ थोरात यांच्या मका पिकाची कृषी तज्ज्ञांनी पाहणी केली. या सर्वेक्षणात कीड व्यवस्थापन अधिकारी जवाहन सिंग, वैज्ञानिक अधिकारी नीता इनामदार, संदीप साळवे यांचे पथक सहभागी झाले होते. मका पिकावर यावर्षी लष्करी अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला असून, शासनाने नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकºयांनी यावेळी केली. तज्ज्ञांच्या पथकाने लष्करी अळीचा जीवनक्रम सांगून शेतामध्ये कामगंध सापळ्यांचा वापर कसा करावा याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. तसेच या अळीच्या बंदोबस्तासाठी मेट्रो जीएम आणि सीपी निमोनिया, आय बॅसिलस एनसी, निंबोळी अर्काच्या वापराबद्दल माहिती दिली.तालुका कृषी अधिकारी अण्णासाहेब गागरे, वीवीचे मंडळ कृषी अधिकारी एस. पी. पाटील, कृषी सहायक जी. डी. काकड, खरेदी-विक्री संघाचे संचालक छबू थोरात, शिवाजी आसळक आदींसह शेतकरी उपस्थित होते. देवपूर, पंचाळे, पिंपळगाव या गावांमध्ये पथकाने मका पिकाची पाहणी केली.

टॅग्स :Nashikनाशिकagricultureशेती