शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
2
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
3
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
4
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
5
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
6
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
7
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
8
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
9
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
10
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
11
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
12
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
13
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
14
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
15
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
16
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
17
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
18
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
19
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
20
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?

जातपंचायतविरोधी कायद्यावर हरकती

By admin | Updated: December 4, 2015 00:02 IST

लढ्याला यश : शासनाने प्रसिद्ध केलेल्या मसुद्यावर अंनिसने सादर केल्या सूचना

नाशिक : महाराष्ट्र शासनाने प्रसिद्ध केलेल्या ‘महाराष्ट्र सामाजिक बहिष्कार प्रतिबंधक अधिनियम २०१५’ या जातपंचायतविरोधी अधिनियमावर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आपल्या हरकती व सूचना सादर केल्या आहेत. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती गेल्या अडीच वर्षांपासून जातपंचायतीच्या मनमानीविरोधात लढत असून, याविरोधात कायदा करण्याची मागणी अंनिसने वेळोवेळी केली होती. अंनिसने आपल्या लढ्याच्या अनुभवावर एक मसुदाही सरकारला सादर केला होता. असा कायदा करण्याचे अभिवचन मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिले होते. दरम्यान, सरकारने गेल्या १८ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केलेले विधेयक हे सामाजिक बहिष्काराबाबत असून, त्या मर्यादेच्या पलीकडे जातपंचायती अमानुष शोषण करीत असल्याचे अंनिसचे मत आहे. या पार्श्वभूमीवर हा कायदा अधिक सक्षम होण्यासाठी अंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील व माधव बावगे यांनी आपल्या सूचना, हरकती मुख्यमंत्री कार्यालय व राज्याच्या न्याय विभागाकडे सादर केल्या आहेत. सरकारने या मसुद्यावर सूचना करण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत दिली होती. (प्रतिनिधी)