शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

तंबाखूविरोधी दिनी व्यसनमुक्तीची शपथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 01:28 IST

नाशिक : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्र माद्वारे गुरुवारी (दि. ३१) जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्त जिल्हा शासकीय रुग्णालयात आयोजित तंबाखूविरोधी सप्ताहाचे आकाशात फुगे सोडून उद्घाटन करण्यात आले.

नाशिक : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्र माद्वारे गुरुवारी (दि. ३१) जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्त जिल्हा शासकीय रुग्णालयात आयोजित तंबाखूविरोधी सप्ताहाचे आकाशात फुगे सोडून उद्घाटन करण्यात आले. उपस्थित सर्वांना यावेळी तंबाखू न खाण्याची व धूम्रपान न करण्याची शपथ देण्यात आली.कार्यक्र माच्या अध्यक्ष शीतल सांगळे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, ग्रामीण भागासोबतच शहरी भागातदेखील तंबाखू खाण्याचे प्रमाण खूप मोठे आहे. लोकांना यापासून परावृत्त करण्यासाठी शासन व रु ग्णालय आपल्या स्तरावर काम करीत आहे; परंतु जोपर्यंत नागरिक स्वत:त बदल घडवीत नाही तोपर्यंत तंबाखूजन्य पदार्थांमुळे होणाऱ्या कॅन्सरसारख्या आजाराचा नायनाट होणार नाही. त्यामुळे नागरिकांनी तंबाखू खाणे वा धूम्रपान करणे टाळावे.महिलांनीदेखील मिसरी अथवा तंबाखूचा वापर टाळावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक गजाजन होले यांनीदेखील उपस्थितांना मार्गदर्शन केले.याप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, अधिसेविका मानिनी देशमुख, प्राचार्य राजेश इनामदार, अनंत पवार, पवन बरदापूरकर, दिनेश ढोले, सागर चोथवे, शिल्पा बांगर, केशव हांडगे आदी उपस्थित होते. कविता पवार यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. स्नेहल गुंजाळ यांनी आभार मानले.