शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नायलॉन मांजाने कबुतर जायबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 00:22 IST

पंचवटी मनपा विभागीय कार्यालयाच्या आवारातील पिंपळ वृक्षावर असलेल्या नायलॉन मांजाचा फास बसल्याने कबुतर जायबंदी झाल्याची घटना सोमवारी घडली. अग्निशामक दलाच्या जवानांनी कबुतराचे प्राण वाचविले. मकर संक्रांतीच्या औचित्यावर तरुणाईकडून पतंग उडविण्याची हौस पूर्ण केली जाते; मात्र यावेळी पतंग कापली जाऊ नये, म्हणून बहुतांश तरुण नायलॉन मांजाचा वापर करतात. हा मांजा वर्षानुवर्षे झाडांवर कायम राहतो. त्याचा त्रास वर्षभर पक्ष्यांना सहन करावा लागतो.

नाशिक : पंचवटी मनपा विभागीय कार्यालयाच्या आवारातील पिंपळ वृक्षावर असलेल्या नायलॉन मांजाचा फास बसल्याने कबुतर जायबंदी झाल्याची घटना सोमवारी घडली. अग्निशामक दलाच्या जवानांनी कबुतराचे प्राण वाचविले.मकर संक्रांतीच्या औचित्यावर तरुणाईकडून पतंग उडविण्याची हौस पूर्ण केली जाते; मात्र यावेळी पतंग कापली जाऊ नये, म्हणून बहुतांश तरुण नायलॉन मांजाचा वापर करतात. हा मांजा वर्षानुवर्षे झाडांवर कायम राहतो. त्याचा त्रास वर्षभर पक्ष्यांना सहन करावा लागतो. त्यामुळे वर्षभर पक्ष्यांवर संंक्रांत ओढावलेली असते; मात्र नायलॉन मांजावर बंदी घालूनदेखील त्याचा वापर अद्याप थांबत नसल्यामुळे सातत्याने मांजामध्ये पक्षी अडकण्याच्या घटना शहर व परिसरात सुरूच आहे. पिंपळाच्या झाडावर पडलेल्या नायलॉन मांजात कबुतर अडकला. यावेळी पंखांना फास बसल्यामुळे कबुतर हवेत उलटा लटकून मृत्यूशी झुंज देत होता. सदर बाब काही वेळेनंतर अग्निशामक दलाच्या जवानांच्या लक्षात आली. यावेळी वाहनतळात उभ्या असलेल्या बंबांपैकी एक बंब जवानांनी झाडाजवळ आणला व बंबावरून बांबूची आकडी लावून मांजाच्या फासातून कबुतराची सुटका करण्याचा प्रयत्न सुरू केला. काही मिनिटं प्रयत्न केल्यानंती फास सुटला; मात्र कबुतराचे पंख जायबंदी झाल्यामुळे कबुतर जमिनीवर कोसळू लागल्याचे लक्षात आल्यानंतर खाली उभ्या असलेल्या तरुणांनी त्याला झेलले.