शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

नायलॉन मांजाने रस्त्यावर वाढले अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 01:05 IST

शहरात दरवर्षी मकरसंक्रांतीच्या सणादरम्यान बाजारपेठेत पतंग आणि मांजाची दुकाने सजू लागतात. पतंग उडविण्यास कुणाचा विरोध नाही, परंतु यासाठी नॉयलॉन मांजाचा वापर करण्यात येत असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहेत.

नाशिक : शहरात दरवर्षी मकरसंक्रांतीच्या सणादरम्यान बाजारपेठेत पतंग आणि मांजाची दुकाने सजू लागतात. पतंग उडविण्यास कुणाचा विरोध नाही, परंतु यासाठी नॉयलॉन मांजाचा वापर करण्यात येत असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहेत. विशेषत: वाहनचालकांच्या मानेला मांजा अडकून अपघात होत असून, पक्षीदेखील जखमी होत आहेत.  मकरसंक्रांतीच्या सणापूर्वीच सुमारे एक महिना आधीपासून नायलॉन मांजाची काही ठिकाणी उघडउघड तर काही ठिकाणी चोरीछुपे विक्री सुरू आहे. त्यामुळे पोलिसांनी अंबड, पंचवटी, जुने नाशिक भागात दुकानांवर छापे टाकून नायलॉन मांजा जप्त केला आहे. तरीही अनेक ठिकाणी विक्री सुरू आहे.जे पालक मुलांना सदरचा मांजा खरेदी करण्याकरिता प्रोत्साहन देतील त्यांच्यावरदेखील तसेच पालक व नातेवाइकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत. सरकारने नायलॉन मांजा हा मानव, प्राणी, पशु-पक्ष्यांसाठी अतिशय घातक असल्याकारणाने त्यावर त्वरित बंदी आणण्याची गरज आहे.पशुपक्षी, मानवी जिवांना धोकापशुपक्षी व मानवी जिवांना विशेषत: अंध व्यक्तींना जखमी करणाऱ्या व घातक ठरणाºया नायलॉन मांजावर त्वरित कायदेशीर बंदी आणावी. तसेच सदर नायलॉन मांजा उत्पादन करणे, साठवणूक करणे, वाहून नेणे, विक्री करणे, मांजाचा व्यवहार करणे अशा हालचालींमध्ये सहभागी असणाºया व्यक्तींवर गुन्हा दाखल करावा.

टॅग्स :Nashikनाशिक