शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

फुलशेतीला शोधला रोपवाटिकेचा पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 00:04 IST

कोरोना या विषाणूजन्य रोगाने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. त्याचा सर्व उद्योगधंद्यांवर परिणाम झाला आहे आणि याच गोष्टीचा परिणाम शेती व्यवसायाची साखळीपण तुटली आहे. मुख्य म्हणजे सुशोभित कार्यक्रम, लग्नसमारंभ तसेच धार्मिक स्थळे बंद असल्यामुळे फुलांचा वापर बंद झाल्याने फुलशेती पूर्णत: मोडकळीस आली आहे. असाच काहीसा प्रकार शिवनई तालुका दिंडोरी येथील पांडुरंग निवृत्ती गडकरी यांच्याबाबत घडला. परंतु त्यांनी न डगमगता फुलशेतीऐवजी फुले शेती काढून लाखो रुपये खर्च केलेल्या पॉलिहाउसचा वापर रोपवाटिकेसाठी करण्याचे ठरविले आणि त्यातून दिंडोरी, निफाड, नाशिक, चांदवड तालुक्यातील आजूबाजूच्या शेतकऱ्यांनीसुद्धा रोपे उपलब्ध करून देऊ, असा प्रयत्न असल्याचे पांडुरंग गडकरी यांनी सांगितले.

ठळक मुद्देदिंडोरी : नोटबंदी, कोरोनाचा फटका; इतर शेतकऱ्यांचेही प्रबोधन

दिंडोरी : कोरोना या विषाणूजन्य रोगाने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. त्याचा सर्व उद्योगधंद्यांवर परिणाम झाला आहे आणि याच गोष्टीचा परिणाम शेती व्यवसायाची साखळीपण तुटली आहे. मुख्य म्हणजे सुशोभित कार्यक्रम, लग्नसमारंभ तसेच धार्मिक स्थळे बंद असल्यामुळे फुलांचा वापर बंद झाल्याने फुलशेती पूर्णत: मोडकळीस आली आहे.असाच काहीसा प्रकार शिवनई तालुका दिंडोरी येथील पांडुरंग निवृत्ती गडकरी यांच्याबाबत घडला. परंतु त्यांनी न डगमगता फुलशेतीऐवजी फुले शेती काढून लाखो रुपये खर्च केलेल्या पॉलिहाउसचा वापर रोपवाटिकेसाठी करण्याचे ठरविले आणि त्यातून दिंडोरी, निफाड, नाशिक, चांदवड तालुक्यातील आजूबाजूच्या शेतकऱ्यांनीसुद्धा रोपे उपलब्ध करून देऊ, असा प्रयत्न असल्याचे पांडुरंग गडकरी यांनी सांगितले.पांडुरंग गडकरी यांनी २०११- १२ मध्ये सुरुवातीला सव्वा एकराच्या पॉलिहाउसमध्ये फुलशेतीला सुरुवात केली. त्यावेळी फुलाची मागणी वाढल्यामुळे त्यांनी पुन्हा सव्वा एकरमध्ये पॉलिहाऊस उभारून फुलशेती अडीच एकरात उत्पन्न घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्यांना साधारण खर्च पन्नास लाखापर्यंत आला होता.या पॉलिहाउसमध्ये त्यांनी गुलाब जातीच्या दोन प्रकारचे गुलाब फुलाचे पीक घेतले. त्यात बोल्डेज, टॉप सिक्रेट यांचा समावेश होता. यामुळे साधारण उत्पन्न तीस ते चाळीस लाखापर्यंत उत्पन्न मिळत होते. त्यात बॅक हप्ते जाऊन दहा लाख शिल्लक राहत होते. गडकरी यांच्या प्रयोगाचे सर्वत्र कौतुक होत आहे.नोटाबंदीपासून पॉलिहाउस फुलशेतीला उतरती कळा लागली व आता यावर्षी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे शेतीचा कणा मोडून पडला आहे. त्यातून सावरण्यासाठी मी या शेतीचे रूपांतर रोपवाटिकेत केल्याचे गडकरी यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याFarmerशेतकरी