शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

जायखेडा शहरातील कोरोनाबाधितांची संख्या चिंताजनक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 17:03 IST

जायखेडा : बागलाण तालुक्यातील जायखेड्यासह परिसरातील गावांमधील त्या नवीन ३२ कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या व क्वॉरण्टाइन करण्यात आलेल्या ...

ठळक मुद्देनवीन २७ जणांचे स्वॅब तपासणीला : ग्रामप्रशासनाच्या नागरिकांना दक्षता घेण्याचे आवाहन

जायखेडा : बागलाण तालुक्यातील जायखेड्यासह परिसरातील गावांमधील त्या नवीन ३२ कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या व क्वॉरण्टाइन करण्यात आलेल्या २७ जणांचे स्वॅब शुक्र वारी (दि.१९) घेण्यात आले आहेत. या सर्वांचा अहवाल रविवारी (दि.२१) येणे अपेक्षित असून, या सर्वांना अजमेर सौंदाणे येथील विलगीकरण केंद्रात क्वॉरण्टाइन करण्यात आले आहे.कोरोनाग्रस्त मयत वाहनचालकाच्या संपर्कात आलेल्या कोरोनाबाधितांचा आकडा ४६ वर पोहोचला आहे. जायखेडा शहर ‘कोरोना’चे ‘हॉटस्पॉट’ झाल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. आता २७ व्यक्तींच्या अहवालाकडे बागलाण तालुक्याचे लक्ष लागले आहे.तालुक्यातील मोसम खोऱ्यातील जायखेडा, ताहराबाद, सोमपूर, जयपूर (मेंढीपाडे), आमोदे, वाडीपिसोळ तसेच आरम खोºयातील मुंजवाड येथील एकूण ४५ व्यक्ती मयत वाहनचालकाच्या संपर्कात आल्याने यांना ‘कोरोना’चा संसर्ग झाला आहे. यापैकी ४४ कोरोनाबाधित रु ग्ण अजमेर सौंदाणे येथील विलगीकरण केंद्रात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर आरोग्य विभागाकडून उपचार सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. तर उर्वरित दोन कोरोनाबाधितांना चांदवड व नाशिक येथील रु ग्णालयांमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.त्या ३२ कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींच्या संपर्कात येणाºयांची नोंद घेत आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. अनेकांना त्यांच्या राहत्या घरातच होम क्वॉरण्टाइन करण्यात आले आहे. जायखेडा मयताशी संबंधित आकडा आता ४६ वर पोहोचला आहे. त्यातल्यात्यात कोरोनाबाधित मयताच्या अंत्यविधीसाठी गेलेले काहीजण सध्या होमक्वॉरण्टाइन असून, वाढत्या आकड्यामुळे त्यांचे धाबे दणाणले आहे.गावांत कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन, आरोग्य यंत्रणा व पोलीस नागरिकांना दक्षतेचे आवाहन करीत, खबरदारीच्या विविध उपाययोजना राबविण्यात आहेत.

जायखेडा शहरातील कोरोनाबाधितांची संख्या चिंताजनकनवीन २७ जणांचे स्वॅब तपासणीला : ग्रामप्रशासनाच्या नागरिकांना दक्षता घेण्याचे आवाहनजायखेडा : बागलाण तालुक्यातील जायखेड्यासह परिसरातील गावांमधील त्या नवीन ३२ कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या व क्वॉरण्टाइन करण्यात आलेल्या २७ जणांचे स्वॅब शुक्र वारी (दि.१९) घेण्यात आले आहेत. या सर्वांचा अहवाल रविवारी (दि.२१) येणे अपेक्षित असून, या सर्वांना अजमेर सौंदाणे येथील विलगीकरण केंद्रात क्वॉरण्टाइन करण्यात आले आहे.कोरोनाग्रस्त मयत वाहनचालकाच्या संपर्कात आलेल्या कोरोनाबाधितांचा आकडा ४६ वर पोहोचला आहे. जायखेडा शहर ‘कोरोना’चे ‘हॉटस्पॉट’ झाल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. आता २७ व्यक्तींच्या अहवालाकडे बागलाण तालुक्याचे लक्ष लागले आहे.तालुक्यातील मोसम खोऱ्यातील जायखेडा, ताहराबाद, सोमपूर, जयपूर (मेंढीपाडे), आमोदे, वाडीपिसोळ तसेच आरम खोºयातील मुंजवाड येथील एकूण ४५ व्यक्ती मयत वाहनचालकाच्या संपर्कात आल्याने यांना ‘कोरोना’चा संसर्ग झाला आहे. यापैकी ४४ कोरोनाबाधित रु ग्ण अजमेर सौंदाणे येथील विलगीकरण केंद्रात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर आरोग्य विभागाकडून उपचार सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. तर उर्वरित दोन कोरोनाबाधितांना चांदवड व नाशिक येथील रु ग्णालयांमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.त्या ३२ कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींच्या संपर्कात येणाºयांची नोंद घेत आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. अनेकांना त्यांच्या राहत्या घरातच होम क्वॉरण्टाइन करण्यात आले आहे. जायखेडा मयताशी संबंधित आकडा आता ४६ वर पोहोचला आहे. त्यातल्यात्यात कोरोनाबाधित मयताच्या अंत्यविधीसाठी गेलेले काहीजण सध्या होमक्वॉरण्टाइन असून, वाढत्या आकड्यामुळे त्यांचे धाबे दणाणले आहे.गावांत कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन, आरोग्य यंत्रणा व पोलीस नागरिकांना दक्षतेचे आवाहन करीत, खबरदारीच्या विविध उपाययोजना राबविण्यात आहेत.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतcorona virusकोरोना वायरस बातम्या