शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

नाशिककचे सायकलपटू महेंद्र महाजन यांचा नवा विक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 18:33 IST

नाशिककचे आघाडीचे सायकलिस्ट डॉ. महेंद्र महाजन यांनी एका नव्या विश्वविक्र माला गवसणी घातली असून, काश्मीर ते कन्याकुमारी हे ३,८५० किमीचे अंतर केवळ दहा दिवस ११ तासांत पूर्ण केले. गुरु वारी सायंकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी ही मोहीम पूर्ण झाली.

ठळक मुद्देकाश्मीर ते कन्याकुमारी : ३८५० किमीचे अंतर ११ दिवसांत केले पार

नाशिक : नाशिककचे आघाडीचे सायकलिस्ट डॉ. महेंद्र महाजन यांनी एका नव्या विश्वविक्र माला गवसणी घातली असून, काश्मीर ते कन्याकुमारी हे ३,८५० किमीचे अंतर केवळ दहा दिवस ११ तासांत पूर्ण केले. गुरु वारी सायंकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी ही मोहीम पूर्ण झाली.महाजन बंधू फाउंडेशन आणि नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन, जायंट स्टारकेन यांच्यातर्फे आयोजित या मोहिमेत खेलो इंडिया आणि ‘तंबाखू बंद’ या अभियानाला समर्थन करण्यात आले. टूर आॅफ ड्रॅगन, रेस अ‍ॅक्र ॉस अमेरिका त्यानंतर भारतात गोल्डन क्वाड्रिलेटरल मोहीम असे प्रत्येकवेळी वेगळे उपक्र म राबवून सायकलिंगचा प्रचार प्रसार लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम महाजन बंधू करीत आहेत.दि. २ नोव्हेंबर रोजी सुरू होणारी ही मोहीम खराब हवामान, काश्मीरमध्ये होणारी बर्फवृष्टी आणि श्रीनगर जम्मू महामार्गावर कोसळलेली दरड यामुळे तीन दिवस उशिरा म्ैहणजे ५ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजून ४४ मिनिटांनी सुरू झाली. जम्मू-काश्मीरमध्ये नोव्हेंबर महिन्यात गेल्या १८ वर्षांतील सर्वाधिक बर्फवृष्टीची नोंद झाली.सोमवारी (दि.५) रोजी लालचौक, श्रीनगर येथून सुरू झालेली ही मोहीम पुढे श्रीनगर, उधमपूर, पठाणकोट, दशुआ, होशियारपूर, अंबाला, दिल्ली बायपास (पूर्व परिधीय महामार्ग), आग्रा, ग्वाल्हेर, झाशी, सागर, छिंदवाडा, नागपूर, आदिलाबाद, कामारेड्डी, हैदराबाद, कुर्नुल, अनंतपूर, बंगळुरू, कृष्णागिरी, सेलम मदुराई, तिरु नेलवेलीमार्गे कन्याकुमारी समुद्रकिनारा (विवेकानंद स्मारक) येथे मोहिमेचा समारोप करण्यात आला. कन्याकुमारी येथे डॉ. महाजन आणि त्यांच्या टीमचे कन्याकुमारीचे जिल्हाधिकारी प्रसाद वडनेरे यांनी तिरु वल्लूर पुतळ्याची प्रतिकृती भेट देत स्वागत केले.या वेगवान सायकल प्रवासात भारताच्या जम्मू आणि काश्मीर, पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तामिळनाडू या १२ राज्यांतून प्रवास केला.

टॅग्स :NashikनाशिकBrother Jagtapभाई जगताप