शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत भाजीबाजार केव्हा हटविणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 18:27 IST

पांडवनगरी : दिवसेंदिवस वाढणाऱ्या बाजारामुळे वाहतुकीस अडथळा इंदिरानगर : वर्दळीच्या ंिठकाणी रस्त्याच्या कडेला बसणाऱ्या भाजी बाजारामुळे झालेली वाहतूक कोंडी ...

ठळक मुद्देपांडवनगरी : दिवसेंदिवस वाढणाऱ्या बाजारामुळे वाहतुकीस अडथळा

पांडवनगरी : दिवसेंदिवस वाढणाऱ्या बाजारामुळे वाहतुकीस अडथळाइंदिरानगर : वर्दळीच्या ंिठकाणी रस्त्याच्या कडेला बसणाऱ्या भाजीबाजारामुळे झालेली वाहतूक कोंडी आणि पार्किंगचा प्रश्न निर्माण होत असल्याने अपघाताला निमंत्रण देणारा पांडवनगरी येथील अनधिकृत भाजीबाजार केव्हा हटविण्यात येणार याबाबत स्थानिकांकडून विचारणा केली जात आहे.पांडवनगरीकडे जाणाºया रस्त्यावरच अनधिकृत भरणाºया भाजीबाजारामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याची तक्र ार नागरिकांनी अनेकदा केलेली आहे. सदर भाजीबाजाराला पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याबाबतदेखील पाठपुरावा करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने रस्त्यावरील भाजीबाजार दिवसेंदिवस वाढतच असून, त्यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे. येथील विक्रेत्यांना रस्त्यावर विक्रीसाठी बसण्यास परवानगी नसतानाही सर्रासपणे रस्त्यावर भाजीबाजार मांडला जात आहे.वडाळा-पाथर्डीलगतच एक किलोमीटर अंतरावर पांडवनगरी वसाहत आहे. यामध्ये सुमारे अडीच हजार सदनिका असून, परिसरात दिवसागणिक अपार्टमेंट आणि सोसायट्या वाढत आहेत. परिसरात झपाट्याने रहिवासीक्षेत्र वाढत असतानाच नवनवीन समस्यादेखील निर्माण होत आहेत. यामध्ये भाजीबाजारअभावी नागरिकांची आणि विक्रेत्यांनी गैरसोय होत आहे. सायंकाळ होताच वडाळा-पाथर्डी रस्ता ते पांडवनगरीकडे जाणाºया रस्त्याच्या दुतर्फा सुमारे ५० ते ६० भाजीविक्रे ते रस्त्यावरच बसतात त्यामुळे त्यांच्याकडे येणारे ग्राहक आपली वाहने रस्त्यावर लावत असल्याने वाहतुकीस रस्ता अरुंद पडत आहे, तसेच वाहतुकीस होणारा अडथळ्यांमुळे लहान-मोठे अपघातही नेहमीच घडत असतात परिसरात रस्त्यावर भरणाºया भाजीबाजारामुळे नागरिक हैराण झाले आहेत.

टॅग्स :NashikनाशिकMarketबाजार