शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

संपात महसूल कर्मचारी संघटना सहभागी होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2020 20:38 IST

नाशिक : केंद्राच्या कामगारविरोधी धोरणाला विरोध करण्याबरोबरच शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी पुकारण्यात आलेल्या संपात महसूल कर्मचारी संघटना सहभागी ...

ठळक मुद्देविविध मागण्या: निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर

नाशिक : केंद्राच्या कामगारविरोधी धोरणाला विरोध करण्याबरोबरच शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी पुकारण्यात आलेल्या संपात महसूल कर्मचारी संघटना सहभागी होणार आहे. या संदर्भात संघटनेच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकाºयांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. जिल्ह्यातील सर्व महसूल कर्मचारी संपात सहभागी होणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.कामगारांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी कामगारांच्या विविध संघनांच्यावतीने दि. ८ रोजी देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी देशभरातील सर्व शासकीय विभागातील कर्मचारी संघटना सहभागी होणार आहे. नाशिक जिल्हा महसूल कर्मचारी संघटना देखील संपात सहभागी असून या संदर्भात निवासी उपजिल्हाधिकाºयांना निवेदन तेण्यात आले आहे. राज्य व देशातील कर्मचाºयांच्या विविध मागण्यांसाठी केंद्र व राज्यस्तरावरील कामगारांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी देशभरातील २० कोटी कमागार कर्मचारी बुधवारी संपावर जाणार आहेत. जूनी पेन्शन योजना सर्व कर्मचाºयांना लागू करण्यात यावी, अंशदायी पेन्शन योजना रद्द करण्यात यावी, केंद्राप्रमाणे वाहतूक भत्ता, शैक्षणिक भत्ता, शहर भत्ता आतिकालिक भत्ता व इतर सर्व भत्ते राज्य कर्मचाºयांना लागू करण्यात यावेत, सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार शाासकीय कर्मचाºयांना वेतन समितीच्या त्रुटी दूर कराव्यात, राज्यातील महिला कर्मचाºयांना केंद्राने लागू केलेली दोन वर्षांची बालसंगोपन रजा मंजूर करण्यात यावी, केंद्र शाासनाने विहित केल्याप्रमाणे पाच दिवसांचा आठवडा लागू करण्यात यावा, सर्व संवर्गातील रिकत पदे तत्काळ भरण्यात यावीत आदि मागण्यांचा पुनरूच्चार महसूल कर्मचारी संघटनांनी केला आहे.

टॅग्स :NashikनाशिकStrikeसंप