शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

जिल्ह्यात ३ फेब्रुवारी रोजी पल्स पोलिओ मोहिम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 17:18 IST

नाशिक :  पुढील महिन्यात म्हणजेच ३ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालय ...

ठळक मुद्दे ८११० आरोग्य कार्यकर्त्यांमार्फत मुलांना लस देण्यात येणार

नाशिक:  पुढील महिन्यात म्हणजेच ३ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालय येथे झालेल्या जिल्हास्तरीय समन्वय समितीच्या बैठकीत राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेबाबत नियोजन करण्यात आले.जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्ेया या बैठकीत गोवर रूबेला लसीकरण मोहीमेबाबत चर्चा करण्यात आली. तसेच योत्या ३ फेब्रुवारी रोजी राबविण्यात येणा-या राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरणाबाबत नियोजन करण्यात आले. ग्रामीण स्तरावर ४ लक्ष १३ हजार ७६ एवढया अपेक्षित लाभार्थ्यांसाठी ३१७१ बूथ उभारण्यात येणार असून त्या ठिकाणी ८११० आरोग्य कार्यकर्त्यांमार्फत मुलांना लस देण्यात येणार आहे. तसेच ६३६ अधिकारी व कर्मचारी या मोहिमेवर लक्ष ठेवून असणार आहेत. बैठकीस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेश जगदाळे जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ.रवींद्र चौधरी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दावल साळवे सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ.शैलेश निकम, डॉ.अनंत पवार, जिल्हा बालरोगतज्ञ डॉ.पंकज गाजरे आदि उपस्थित होते. 

टॅग्स :Nashikनाशिकnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद