शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

आता गावागावात होणार प्लॅस्टिकबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 22:38 IST

नाशिक : केंद्र शासनाच्या वतीने ग्रामीण भागात राबविण्यात येणाऱ्या प्लॅस्टिकमुक्ती मोहिमेत गावागावांची तापसणी होणार असल्याने यासाठी जिल्ह्यातील सर्व गावे प्लॅस्टिकमुक्त करण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहे. यासाठी गावांच्या जनजागृतीसाठी जिल्हा परिषदेने प्रत्येक तालुक्यांमध्ये कार्यशाळा घेतली जाणार आहे.स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण (ग्रामीण) व प्लॅस्टिकबंदी या विषयावर सर्व १५ तालुक्यांमध्ये कार्यशाळा ...

ठळक मुद्देसर्व १५ तालुक्यांमध्ये कार्यशाळाशासनाच्या निकषानुसार या सर्वेक्षणासाठी सज्ज

नाशिक : केंद्र शासनाच्या वतीने ग्रामीण भागात राबविण्यात येणाऱ्या प्लॅस्टिकमुक्ती मोहिमेत गावागावांची तापसणी होणार असल्याने यासाठी जिल्ह्यातील सर्व गावे प्लॅस्टिकमुक्त करण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहे. यासाठी गावांच्या जनजागृतीसाठी जिल्हा परिषदेने प्रत्येक तालुक्यांमध्ये कार्यशाळा घेतली जाणार आहे.स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण (ग्रामीण) व प्लॅस्टिकबंदी या विषयावर सर्व १५ तालुक्यांमध्ये कार्यशाळा आयोजित करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिले आहेत. त्यानुसार सोमवारी नाशिक तालुक्याची एक दिवसीय कार्यशाळा पंचायत समितीचे सभापती रत्नाकर चुंबळे व जिल्हा परिषदेचे पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे यांच्या उपस्थितीत पंचायत समितीच्या सभागृहात घेण्यात आली.यावेळी बोलताना पंचायत समितीचे सभापती रत्नाकर चुंबळे यांनी स्वच्छ सर्वेक्षण हा स्वच्छता कार्यक्र माचा मापदंड असून, नाशिक तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींनी शासनाच्या निकषानुसार या सर्वेक्षणासाठी सज्ज राहण्याचे तसेच नाशिक तालुक्यामधील सर्व ग्रामपंचायतींनी यामध्ये सहभाग घेऊन स्वच्छ सर्वेक्षणात तालुक्याचे नाव अग्रस्थानी नेण्याचे आवाहन केले.पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे यांनी स्वच्छ सर्वेक्षण व प्लॅस्टिकबंदी या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. १ आॅगस्टपासून देशात ग्रामीण भागात स्वच्छ सर्वेक्षण २०१८ सुरू होत असून, यामध्ये जिल्ह्यातील कोणत्याही गावाचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे त्यासाठी सर्व ग्रामपंचायतींनी गावात याविषयी मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी. ग्रामीण भागात प्लॅस्टिकबंदीची तत्काळ अंमलबजावणी करून दंडवसूल करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. स्वच्छ सर्वेक्षण व प्लॅस्टिकबंदीच्या कामात हलगर्जीपणा करणाºया अधिकारी व कर्मचारी यांच्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांच्या निर्देशानुसार प्रशासकीय कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :NashikनाशिकPlastic banप्लॅस्टिक बंदी