शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

पुर्व विभागीय कार्यालयाचा कोंडला श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 17:20 IST

नाशिक :शहरातील गजबजलेल्या मेनरोडवरील दगडी इमारतीमध्ये महापालिकेच्या पुर्व विभागाचे कार्यालय स्थलांतरीत करण्याची वारंवार चर्चा होते मात्र अजूनही नूतन इमारतीबाबत ...

नाशिक:शहरातील गजबजलेल्या मेनरोडवरील दगडी इमारतीमध्ये महापालिकेच्या पुर्व विभागाचे कार्यालय स्थलांतरीत करण्याची वारंवार चर्चा होते मात्र अजूनही नूतन इमारतीबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात आलेला नाही. जीर्ण झालेली इमारत, पार्कींगची अपुरी सुविधा आणि इमारतीसमोर असलेले अतिक्रमण याबाबींचा विचार करता पुर्व विभागासाठी नूतन इमारत उभी राहाणे आवश्यक आहे. परंतु या इमारतीमध्ये सभा आणि कामानिमित्त येणाऱ्या नगरसेवकांकडून याबाबतचा पाठपुरावाच केला जात नसल्यामुळे शहरातील इतर सर्व विभागीय कार्यालयापेक्षा पूर्व विभागाचे कार्यालय अत्यंत अडचणीचे ठरत आहे.पूर्व विभागाचे मेनरोड येथील कार्यालय कर्मचारी आणि नागरिकांच्याही दृष्टीने अत्यं गैरसोयीचे ठरत असून द्वारका सर्कल लगत मध्यवर्ती ठिकाणी पूर्व विभागाचे कार्यालय स्थलांतर करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षापांसून केली जात आहे. मात्र त्याकडे कुणीही गांभिर्याने पाहत नसल्याने पुर्व विभागात येणारे नगरसेवक आणि नागरिकांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे.पूर्ण प्रभागात १४,१५,१६,२३ व ३० असे एकूण पाच प्रभाग येतात. यामध्ये जुने नाशिक द्वारका इंदिरानगर डीजीपीनगर क्रमांक एक विनयनगर, साईनाथनग, राजीवनगर, गांधीनगर यासह विविध उपनगरे आहेत. प्रभागातील नागरिकांना जन्म - मृत्यू दाखला यासाठी मेनरोड येथील कार्यालयात यावे लागते. जुने नाशिक परिसरातील नागरिकांना घरपट्टी व पाणीपट्टी भरण्यासाठी सुद्धा जावे लागते.

 

टॅग्स :Nashikनाशिकcity chowkसिटी चौक