शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ठाकरे बंधूंचा 'विजयी मेळावा'! वरळी डोमच्या बाहेर तुफान गर्दी, अनेक नेते प्रवेशद्वारावरच अडकले
2
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला. ती उदाहरणं देत साधला निशाणा
3
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
4
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
5
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
6
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
7
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
8
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
9
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
10
भूखंड घोटाळा : एक अधिकारी निलंबित, ८ जणांची चौकशी; मालेगाव येथील प्रकार; दोघा स्टॅम्प व्हेंडरवरही फौजदारी कारवाई
11
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
12
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
13
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
14
Sena-MNS Rally: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडेंनी घातलेल्या टी-शर्टनं वेधलं लक्ष!
15
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
16
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
17
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
18
"तुमचे बाप ज्यावेळी डायपरमध्ये होते तेव्हापासून हा माणूस.."; मराठी अभिनेता कोणावर भडकला? व्हिडीओ तुफान व्हायरल
19
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
20
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी

बांधकामांना मिळणार आता आॅनलाइन परवानग्या

By admin | Updated: November 24, 2014 00:32 IST

बांधकामांना मिळणार आता आॅनलाइन परवानग्या

नाशिक : शहरातील बांधकामांच्या परवानग्यांना होणारा उशीर आणि इतर महापालिकांच्या तुलनेत होणारा वेळकाढूपणा लक्षात घेता महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी बांधकाम व्यावसायिकांना घरबसल्या परवानग्या मिळतील अशी यंत्रणा विकसित करण्याच्या सूचना नगररचना विगाभाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. महापालिका हद्दीतील बांधकामाच्या परवानग्या सुलभ होण्यासाठी राज्यातील इतर महापालिकांच्या धर्तीवर आॅटो डीसीआर सॉफ्टवेअर वापरून व्यावसायिकांना घरबसल्या परवानगीच्या नस्ती आणि दाखल्यापर्यंतची सर्व कामे संगणकाच्या माध्यमातून करण्याच्या सूचना आयुक्तांनी केल्या. पालिकेच्या कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी आयुक्तांनी सर्व विभागांचा आढावा घेण्याचे काम सुरू केले आहे. त्या अंतर्गत प्रथम नगरविकास विभागाचा आढावा घेताना आयुक्तांनी नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यात विभागाबद्दल विभागाचे सहसंचालक विनय शेंडे यांनी सर्व कामाची माहिती आयुक्तांना दिली. आयुक्तांनी टीडीआर, एसएफआय आणि लेआउट तसेच विविध परवानग्यांची पद्धत याविषयी जाणून घेतले. राज्यातील जवळपास सर्वच महापालिकांमध्ये आॅनलाइन काम होत असताना, नाशिकमध्ये मात्र प्रत्यक्ष आल्यानंतरच काम होत असल्याने आयुक्तांनी आश्चर्य व्यक्त करीत लवकरच या विभागातही आॅनलाइन पद्धतीने काम करण्याची सूचना केली. त्यासाठी आॅटो डीसीआर सॉफ्टवेअर सुरू करण्याची सूचनाही त्यांनी केली. त्यामुळे परवानग्यांसाठी व्यावसायिकांचा जाणारा वेळ आणि या कामात पारदर्शकतेचा असणारा अभाव दूर हेऊन कामात सुटसुटीतपणा येईल, असे आयुक्त म्हणाले. नगररचना विभागाकडून फायलींचा विलंबाने होणारा प्रवास त्यामुळे थांबेल. आॅनलाइन नोंदणी करताना बांधकामाचा नकाशा, नियमानुसार सोडलेली जागा या बाबी सॉफ्टवेअरमध्ये नमूद केल्यानंतर त्याची आपोआप छाननी होणार आहे. त्यानंतर नगररचना विभागाकडून आॅनलाइन पद्धतीनेच परवानगी मिळणार आहे. दरम्यान, आयुक्तांनी नगररचना विभागातील कर्मचाऱ्यांना येणाऱ्या अडचणीही जाणून घेतल्या. (प्रतिनिधी)