शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

बसथांब्यांसाठी आता शोधला दुसरा ठेकेदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2021 00:40 IST

नाशिक- महापालिकेच्या बससेवेसाठी पीपीपीअंतर्गत बसथांब्यासाठी नियुक्त केलेल्या ठेकेदाराने विविध सबबी सांगत नकार दिल्यानंतर महापालिकेने आता सेंकड लोएस्ट ठेकेदाराला काम देण्यात येणार असून त्यासंदर्भातील प्रस्तावावर शुक्रवारी (दि.२९) स्थायी समितीच्या बैठकीत याबाबत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेला पुन्हा उत्पन्नाचा स्त्रोत उपलब्ध होणार आहे.

ठळक मुद्देप्रस्ताव प्रशासन शुक्रवारी (दि.२९) स्थायी समितीवर सादर करणार

नाशिक- महापालिकेच्या बससेवेसाठी पीपीपीअंतर्गत बसथांब्यासाठी नियुक्त केलेल्या ठेकेदाराने विविध सबबी सांगत नकार दिल्यानंतर महापालिकेने आता सेंकड लोएस्ट ठेकेदाराला काम देण्यात येणार असून त्यासंदर्भातील प्रस्तावावर शुक्रवारी (दि.२९) स्थायी समितीच्या बैठकीत याबाबत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेला पुन्हा उत्पन्नाचा स्त्रोत उपलब्ध होणार आहे.नाशिक महानगर परिवहन महामंडळाच्या वतीने २६ जानेवारीपासून बससेवा सुरू करण्याचा प्रस्ताव होता. मात्र, राज्य शासनाच्या परिवहन मंत्रालयाने बस ऑपरेशनसाठी लागणारा परवानाच वेळेत दिला नाही. त्यातच शहरात ७६२ बसथांबे पीपीपीअंतर्गत बांधणाऱ्या ठेकेदारानेदेखील माघार घेतली.

शहरात बसथांबे तयार करून त्यावर येणाऱ्या जाहिरातीच्या माध्यमातून संबंधित ठेकेदार भांडवली गुंतवणूक आणि उत्पन्न मिळवेल. परंतु, त्याचबरोबर नाशिक महापालिकेला वर्षाकाठी ६३ लाख रुपये संबंधित ठेकेदार देणार होता. परंतु, कोरोनाकाळामुळे अडचणी आल्याचे निमित्त करून या ठेकेदाराने महापालिकेकडे मुदतवाढ मागितली. बससेवा सुरू होत असल्याने आयुक्त कैलास जाधव यांनी ठेकेदार कंपनीची मागणी मान्य केली नाही.

फारतर टप्प्याटप्प्याने बस शेल्टर बांधण्याची तयारी दर्शविली होती. मात्र, ठेकेदाराने नकार दिला. आता दुसऱ्या न्यूनतम देकार देणाऱ्यास काम देण्यात आले असून या ठेकेदाराने अगोदरच्या ठेकेदारापेक्षा २५ हजार अधिक म्हणजेच ६३ लाख २५ हजार रुपये देण्याची तयारी दर्शविल्याने आता या ठेकेदारास काम देण्याचा प्रस्ताव प्रशासन शुक्रवारी (दि.२९) स्थायी समितीवर सादर करणार आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाBus Driverबसचालक