शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

आता फेरीवाल्यांचेही व्यवहार होणार ‘कॅशलेस’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 01:14 IST

शहरातील नोंदणीकृत फेरीवाले आणि पथ विक्रेत्यांच्या उन्नतीसाठी केंद्र शासनाच्या वतीने पीएम स्वनिधी योजना सुरू करण्यात आली असून, त्याअंतर्गत नाशिक शहरातील ५ हजार २४२ नगरसेवकांना निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या विक्रेत्यांना डिजिटल म्हणजे कॅशलेस व्यवहार करण्याचे खास प्रशिक्षण मनपा आणि बँकेने दिले असून, आता रस्त्यावरील फेरीवाल्यांचे व्यवहारदेखील कॅशलेस हेाणार आहेत.

ठळक मुद्देपीएम स्वनिधी : डिजिटल व्यवहाराचे प्रशिक्षण

नाशिक : शहरातील नोंदणीकृत फेरीवाले आणि पथ विक्रेत्यांच्या उन्नतीसाठी केंद्र शासनाच्या वतीने पीएम स्वनिधी योजना सुरू करण्यात आली असून, त्याअंतर्गत नाशिक शहरातील ५ हजार २४२ नगरसेवकांना निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या विक्रेत्यांना डिजिटल म्हणजे कॅशलेस व्यवहार करण्याचे खास प्रशिक्षण मनपा आणि बँकेने दिले असून, आता रस्त्यावरील फेरीवाल्यांचे व्यवहारदेखील कॅशलेस हेाणार आहेत.नोटाबंदीनंतर डिजिटल व्यवहार वाढल असून, तो अधिकृत मार्गाने हेात आहे. त्याचबरोबर व्यवहारात सुलभतादेखील आहे. केंद्र शासनाने गेल्याच वर्षी पीएम स्वनिधी ही योजना गेल्या वर्षी सुरू केली. यात ६ हजार ९०१ फेरीवाल्यांना स्वनिधी पुरवण्याचे उद्दिष्ट होते. त्यापैकी ५ हजार २४३ जणांना बँकेमार्फत निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. आता केंद्र शासनाच्या सूचनेनुसार या विक्रेत्यांना डिजिटल व्यवहारांची माहिती देण्यासाठी मै भी डिजिटल हा कार्यक्रम घेण्यात आला. पंचवटीत  बँक ऑफ महाराष्ट्र वतीने घेण्यात आलेल्या प्रशिक्षण शिबिराप्रसंगी मनपाच्या उपआयुक्त करुणा डहाळे, बँकेचे क्षेत्रीय प्रबंधक, महाप्रबंधक एन. एस. देशपांडे, संदीप पोटे, तसेच कर्ज वितरित झालेले पथविक्रेते लाभार्थी उपस्थित होते.मनपाच्या उपआयुक्त करुणा डहाळे यांनी स्वनिधीसे समृद्धी या योजनेबाबत माहिती दिली व शासनाच्या विविध आठ योजनेचा लाभ कर्ज मिळालेल्या सर्व पथविक्रेत्यांनी मनपा विभागीय कार्यालय येथे ऑनलाईन फॉर्म भरावेत व  मिळालेल्या कर्जाचे हप्ते वेळेत भरून सात टक्के व्याजाचा व डिजिटल व्यवहार करून मासिक कॅशबँकचा लाभ सर्व पथविक्रेत्यांनी घ्यावा, असे आवाहन केले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाMONEYपैसा