शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

घोटी ग्रामपालिकेतर्फे दुकानदारांना नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 00:12 IST

घोटी : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी येथील बाजाराच्या दिवशी होणाºया गर्दीसाठी खबरदारीचा उपाय म्हणून ग्रामपालिकेने घोटी शहरातील व्यापारी, दुकानदार, हॉटेल्स ...

ठळक मुद्देदुकाने बंद न केल्यास कारवाई : व्यापाऱ्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन

घोटी : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी येथील बाजाराच्या दिवशी होणाºया गर्दीसाठी खबरदारीचा उपाय म्हणून ग्रामपालिकेने घोटी शहरातील व्यापारी, दुकानदार, हॉटेल्स यांना नोटिसा जारी केल्या आहेत.इगतपुरी तालुक्यातील सर्वात मोठी व्यापारी बाजारपेठ असलेल्या घोटी शहरात मुंबईसह ठाणे, नाशिक, नगर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात व्यापारासाठी नागरिक येतात. तसेच इगतपुरी तालुक्यातील ११० हून अधिक गावांतील शेतकरीवर्ग मोठा असल्याने शनिवारी होणारी बाजाराच्या गर्दीची खबरदारीचा उपाय म्हणून ग्रामपालिकेने घोटी शहरातील व्यापारी, दुकानदार, हॉटेल्स यांना नोटिसा जारी केल्या आहेत.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून साथरोग प्रतिबंधात्मक कायद्यानुसार जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार ग्रामपालिकेने दि. २० ते ३१ मार्च पर्यंत घोटी गावातील मंगल कार्यालये, लॉन्स, किराणा दुकाने, सराफ दुकाने, कापड दुकाने, हॉटेल्स, रेस्टॉरंट, कृषी सेवा केंद्रे, पान स्टॉल, तसेच व्यापारी बाजारपेठेतील दुकाने पूर्णत: बंद ठेवण्यात यावी असे आवाहन नोटिसीद्वारे करण्यात आले आहे. सदर नोटिसीचे पालन न करणाºया दुकानदारावर कार्यवाही करण्यात येईल. असे नोटिसीत म्हटले आहे. ग्रामीण भागातून घोटी शहरात येण्यासाठी अवैध वाहतूक होत असून, ती वाहतूक थांबवावीअशी मागणी करण्यात आलीआहे.घोटी ही मोठी व्यापारी बाजारपेठ असल्याकारणाने तिन जिल्ह्यांतून दररोज हजारो लोकांची ये-जा मोठ्या प्रमाणात असते. कोरोनाचा प्रादुर्भाव शहरात होऊ नये याकरिता जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ग्रामपालिकेने काही ठोस पावले उचलली असून, शनिवार आठवडे बाजारासह ३१ मार्चपर्यंत दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामपालिकेच्या वतीने दुकानदारांना नोटिसा देऊन घेण्यात आला आहे. ग्रामपालिकेस व्यापारीवर्गांने आपली दुकाने बंद ठेवून होणाºया प्रादुर्भावास रोखण्यासाठी सहकार्य करावे.- संजय आरोटे, प्रभारी सरपंच, घोटी

टॅग्स :Healthआरोग्य