शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

गैरहजर ८९ अधिकारी, कर्मचाऱ्यांना नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 01:38 IST

भारत निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दिंडोरी-पेठ विधानसभा मतदारसंघातील मतदान कामकाजासाठी नियुक्त कर्मचाºयांचे प्रशिक्षण पार पडले. उपविभागीय अधिकारी डॉ. संदीप आहेर, तहसीलदार कैलास पवार, संदीप भोसले, निवडणूक शाखेचे नायब तहसीलदार आबासाहेब तांबे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

ठळक मुद्देदिंडोरी : निवडणूक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

दिंडोरी : भारत निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दिंडोरी-पेठ विधानसभा मतदारसंघातील मतदान कामकाजासाठी नियुक्त कर्मचाºयांचे प्रशिक्षण पार पडले. उपविभागीय अधिकारी डॉ. संदीप आहेर, तहसीलदार कैलास पवार, संदीप भोसले, निवडणूक शाखेचे नायब तहसीलदार आबासाहेब तांबे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.निवडणूक निर्णय अधिकारी संदीप आहेर यांनी सांगितले की, लोकशाही भक्कम करण्यासाठी शांततेच्या वातावरणात विधानसभा निवडणूक पार पाडण्याकरिता कर्मचाºयांची नियुक्ती झाली असून, कोणीही निवडणुकीचा आदेश रद्द करण्याचा प्रयत्न करू नये व मानसिक दबावाखाली काम न करता सर्व माहिती नीट समजून घेऊन कामकाज करावे. यावेळी दिंडोरी मतदारसंघासाठी ३०८० कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी ८९ अधिकारी, कर्मचारी गैरहजर होते. त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठविण्यात येणार असून, त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहितीही निवडणूक निर्णय अधिकारी संदीप आहेर यांनी दिली.निवडणूक कामकाजात कोणतीही दिरंगाई सहन केली जाणार नाही. कर्मचाºयांनी नेमून दिलेली जबाबदारी योग्य रितीने पार पाडावी. जे कर्मचारी कामकाजात टाळाटाळ करतील त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी कर्मचाºयांना प्रशिक्षण देण्यात आले.गटविकास अधिकारी चंद्रकांत भावसार, पल्लवी जगताप, संघमित्रा बाविस्कर आदी यावेळी उपस्थित होते.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Governmentसरकार