शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

अवैध पाणीउपसा करणाऱ्या २३ शेतकऱ्यांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 00:17 IST

देवळा : तालुक्यातील वाजगाव येथे पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी ग्रामपंचायतीने कोलथी नदीपात्रात असलेल्या केटीवेअर, वसंत बंधारा परिसरात अवैध वीजपंप तसेच अनधिकृत विहिरींचे खोदकाम करून पाण्याचा उपसा करणाºया २३ शेतकºयांना नोटीस बजावल्या आहेत. अवैध उपसा करणाºयांवर ग्रामपंचायत प्रशासन यापुढे कठोर कारवाई करेल, असे संकेत दिले आहेत. यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

देवळा : तालुक्यातील वाजगाव येथे पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी ग्रामपंचायतीने कोलथी नदीपात्रात असलेल्या केटीवेअर, वसंत बंधारा परिसरात अवैध वीजपंप तसेच अनधिकृत विहिरींचे खोदकाम करून पाण्याचा उपसा करणाºया २३ शेतकºयांना नोटीस बजावल्या आहेत. अवैध उपसा करणाºयांवर ग्रामपंचायत प्रशासन यापुढे कठोर कारवाई करेल, असे संकेत दिले आहेत. यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.पाऊस कमी झाल्याने चणकापूर उजव्या कालव्याला सोडलेल्या पूर- पाण्यावरच वाजगावचा पाणीपुरवठा अवलंबून असतो. यामुळे चणकापूर उजव्या कालव्याचे कोलथी नदीत पडणारे पाणी या नदीवर असणाºया एक केटीवेअर व दोन वसंत बंधाºयात साठवण्यात येते. हे केटीवेअर वाजगाव ग्रामपंचायतीकडे वर्ग करण्यात आल्यामुळे त्यांची देखभाल करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीकडे आहे. पाण्याचे हे स्रोत गावाची पिण्याच्या पाण्याची गरज भागवितात. गतवर्षी चणकापूर उजव्या कालव्याला सोडलेल्या पूरपाण्यामुळे हे बंधारे व केटीवेअर पाण्याने भरलेले होते. काही शेतकºयांनी या बंधाºयांमध्ये अनधिकृत विहिरी खोदल्या आहेत, अवैध वीजजोडण्या करून पंपाद्वारे मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा करून हे बंधारे कोरडे केले होते. अनधिकृतरीत्या पाण्याचा उपसा करणाºयांवर आपल्या स्तरावरून योग्य ती कारवाई करून बंदोबस्त करावा, अशी मागणी वाजगाव ग्रामपंचायतीने तहसीलदार, वीज वितरण कंपनी व गटविकास अधिकारी देवळा यांच्याकडे केली आहे. तशा आशयाचे पत्र संबंधित विभागांना देण्यात आले आहे.