शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या कब्जातून बाहेर पडतोय POK? जनतेचा उठाव, पुन्हा भारतात विलीन होण्यासंदर्भात लावले पोस्टर
2
CAA, आरक्षण अन् राम मंदिराचा निर्णय..; PM नरेंद्र मोदींनी दिल्या 5 गॅरंटी
3
यामिनी जाधव, वायकरांना उमेदवारी का दिली? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'त्यांची चूक असती तर मी...'
4
"रायबरेलीत कमळ फुलवा, ४०० चा आकडा आपोआप पार होईल", काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात अमित शाहांचा हल्लाबोल
5
Lok Sabha Election 2024 : औरंगजेबाचा जयजयकार, सावरकरांचा अपमान का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना सवाल
6
गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री झाले असते, पण...; संजय शिरसाटांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप
7
BAN vs ZIM : झिम्बाब्वेचे शाकीब अल हसनला चोख प्रत्युत्तर; अखेरच्या सामन्यात बांगलादेश चीतपट
8
धक्कादायक! नूडल्स खाणं बेतलं जीवावर; 7 वर्षांच्या मुलाचा मृत्यू, संपूर्ण कुटुंब पडलं आजारी
9
'मला समुद्रात उडी मारायची...', Air India च्या विमानात प्रवाशाने घातला गोंधळ
10
१९९९ च्या निवडणुकीनंतर शिवसेना-भाजपा युतीचं सरकार पडण्यामागे काय कारणं होती?
11
Arvind Kejriwal : "देशभरात मोफत वीज, मोफत शिक्षण, मोफत उपचार"; जनतेसाठी अरविंद केजरीवालांच्या 10 गॅरंटी
12
हृदयद्रावक! चारही मुलं करोडपती पण आई वृद्धाश्रमात; 88 वर्षांच्या महिलेची डोळे पाणावणारी गोष्ट
13
'तू नागपूरला ये नाहीतर मी बारामतीला येतो'; सुनील केदार यांचं अजित पवारांना चॅलेंज
14
MS Dhoni चा चेपॉकवर शेवटचा सामना? CSK चे फॅन्सना भावनिक आवाहन, मॅच संपल्यावर जरा थांबा
15
"मुंबई आणि भारतासाठी...", वर्ल्ड कपच्या तोंडावर इरफानला सतावतेय मोठी चिंता
16
या आठवड्यात सोन्याचे भाव कमी होतील की वाढतील? वाचा सविस्तर
17
'मालकाकडं बघून बैल खरेदी केल्याचं एक तरी...' आर आर आबांच्या रोहितने थेट पीएम मोदींना डिवचलं
18
...मग तुझ्या पोराला निवडून का आणला नाही?; जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल
19
Mothers Day : सचिनपासून रोहितपर्यंत...! भारतीय खेळाडू अन् त्यांना घडवणारी ती 'माऊली'
20
पाकिस्तानला वर्ल्ड कपमध्ये अमेरिकाही हरवेल असं वाटतंय; PCB चा माजी अध्यक्ष संतापला

नोट प्रेस कामगारांना दहा हजार रुपये बोनस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 12:45 AM

भारत प्रतिभूती-चलार्थ पत्र मुद्रणालयासह महामंडळाच्या देशातील नऊ युनिटमधील कामगारांना महामंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त दहा हजार रुपये दिवाळी बोनस जाहीर करण्यात आला आहे. अधिकारी व आयडीए पॅटर्न स्वीकारलेल्यांना बोनस नाकारण्यात आला आहे.

नाशिकरोड : भारत प्रतिभूती-चलार्थ पत्र मुद्रणालयासह महामंडळाच्या देशातील नऊ युनिटमधील कामगारांना महामंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त दहा हजार रुपये दिवाळी बोनस जाहीर करण्यात आला आहे. अधिकारी व आयडीए पॅटर्न स्वीकारलेल्यांना बोनस नाकारण्यात आला आहे.  महामंडळाच्या देशातील नऊ युनिटमध्ये २०१६-१७ मध्ये एकूण कामगार संख्या १० हजार ३५४ होती. २०१७-१८ या काळात ती संख्या ९ हजार ६३८ वर येऊन ठेपली असतानासुद्धा मुद्रणालय महामंडळाला ६६३.७७ कोटी रुपयांचा नफा झाला आहे. त्यापोटी महामंडळ व्यवस्थापनाने केंद्रीय अर्थराज्यमंत्री अरुण जेटली यांच्याकडे २०४.८७ कोटी रुपयांचा लाभांश सुपूर्द केला आहे. नोव्हेंबर २०१६ मध्ये केंद्र शासनाच्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर मुद्रणालय कामगारांनी कुठलीही सुट्टी न घेता अहोरात्र काम करून देशाची नोटाची गरज भागविण्याचे काम केले. मुद्रणालय कामगार दिलेले उद्दिष्ट वेळेत पूर्ण करत असल्याने महामंडळाला नफा होत असतानादेखील कामगारांच्या दिवाळी बोनसमध्ये वाढ न करण्यात आल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.नोटाबंदीच्या निर्णयानंतर कामगारांनी राष्टÑीय व साप्ताहिक सुट्टी न घेता नोटटंचाई निर्माण होऊ नये म्हणून अविरतपणे काम करून मोठे योगदान दिले आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनामुळे देशभरातील कामगारांना सुट्टी घोषित केली असतानासुद्धा मुद्रणालय कामगार कामावर होते. तरीदेखील कामगारांच्या दिवाळी बोनसमध्ये वाढ न झाल्याने कामगारांचा भ्रमनिरास झाला आहे.  - रामभाऊ जगताप,  माजी सरचिटणीस, मजदूर संघ

टॅग्स :DiwaliदिवाळीEmployeeकर्मचारी