शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
2
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं"
3
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: भाषेच्या नावाखाली गुंडगिरी सहन करणार नाही - उद्धव ठाकरे
4
जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
5
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
6
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
7
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
8
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
9
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
10
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
11
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
12
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
13
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
14
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
15
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
16
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
17
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!
18
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
19
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
20
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे

उत्तर आफ्रिकेचा ‘शाम कादंब’ नांदूरमधमेश्वरमध्ये

By admin | Updated: November 21, 2014 23:50 IST

हंसाचा मूळ वंश : तीन वर्षांनंतर प्रथमच घडले दर्शन, दोन जोड्या दाखल; सैबेरियन ‘कोरल’चेही आगमन

अझहर शेख ल्ल नाशिकपरदेशी स्थलांतरित पक्षी म्हणून ओळखला जाणारा उत्तर आफ्रिका व मध्य आशिया खंडातील ‘शाम कादंब’ (ग्रे लॅग गूस) हा पक्षी नांदूरमधमेश्वर पक्षी अभयारण्यात क्वचित आढळतो. गेल्या तीन वर्षांपूर्वी या जातीच्या दोन पक्ष्यांनी पाणथळ जागेतील उंचवट्यावर पक्षी निरीक्षकांना दर्शन दिले होते. त्यानंतर प्रथमच या पक्ष्याच्या दोन जोड्या सकाळी क्रमांक तीनच्या उंचवट्यावर आढळून आल्या. सैबेरियन पक्षी ‘कोरल’ (युरेशिएन कर लिव्हू) या पक्ष्याचेही दोन वर्षांनंतर पुन्हा आगमन झाले आहे.नांदूरमधमेश्वरला आॅक्टोबर ते फेब्रुवारी या कालावधीत २४० हून अधिक जातीचे देशी-परदेशी स्थलांतरित पक्षी आढळून येतात. दरवर्षी भरणाऱ्या देशी-विदेशी पक्षी संमेलनाचे आगळे वैशिष्ट्य असते. यावर्षी देशी-विदेशी बदकांचे विविध प्रकार मोठ्या संख्येने पाहावयास मिळत आहे. चित्र बलाक (पेंटेड स्ट्रोक), उघड्या चोचीचा बलाक (ओपन बिल स्ट्रोक), पांढऱ्या मानेचा करकोचा, छोटा शराटी (ग्लॉसी आयबीज), काळा शराटी (ब्लॅक आयबीज), पांढरा शराटी, चमचा बगळा (स्पूनबील), मोठा करकोचा (कॉमन क्रेन), राखी बगळा (ग्रे हेरॉन), जांभळा बगळा (पर्पल हेरॉन), वंचक (पॉण्ड हेरॉन), दलदल ससाणा (मार्श हॅरियर), कापशी घार, देवससाणा (कॉमन किस्ट्रल), मॉँटेग्यू ससाणा (मॉन्टेग्यू हॅरियर), छोटा गरुड, सर्प गरुड, बहिरी ससाणा (पियरग्राईन फाल्कन) हे पक्षी मोठ्या संख्येने अभयारण्यात दाखल झाले आहेत. (प्रतिनिधी)