शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

नामको बॅँकेची निवडणूक जाहीर ; २३ डिसेंबरला मतदान 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 01:57 IST

उत्तर महाराष्टतील सर्वात मोठी मल्टिस्टेट शेड्यूल्ड बॅँक असलेल्या नाशिक मर्चण्ट को-आॅप. बॅँकेच्या निवडणुकीचे बिगुल अखेर वाजले असून, येत्या २३ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी यासंदर्भातील प्रारूप तयार केले असले तरी येत्या १९ नोव्हेंबर रोजी विशेष सभा बोलविण्यात आली असून त्यात शिक्कामोर्तब होणार आहे.

नाशिक : उत्तर महाराष्टतील सर्वात मोठी मल्टिस्टेट शेड्यूल्ड बॅँक असलेल्या नाशिक मर्चण्ट को-आॅप. बॅँकेच्या निवडणुकीचे बिगुल अखेर वाजले असून, येत्या २३ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी यासंदर्भातील प्रारूप तयार केले असले तरी येत्या १९ नोव्हेंबर रोजी विशेष सभा बोलविण्यात आली असून त्यात शिक्कामोर्तब होणार आहे.  येत्या १९ नोव्हेंबर रोजी विशेष सर्वसाधारण सभेच्या दरम्यानच उमेदवारी अर्ज स्वीकृतीस प्रारंभ होणार असून, २७ नोव्हेंबरपर्यंत अर्ज स्वीकारले जातील. २९ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्जांची छाननी केली जाणार आहे. वैध उमेदवारांची यादी दुसºयाच दिवशी सकाळी ११ वाजता जाहीर करण्यात येईल. १ ते ४ डिसेंबर दरम्यान उमेदवारी अर्ज मागे घेता येईल. २३ डिसेंबर रोजी मतदान होईल आणि २६ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. निकाल २८ डिसेंबरच्या विशेष सर्वसाधारण सभेत घोषित करण्यात येणार आहे.२१ जागांसाठी निवडणूकनामको बॅँकेच्या एकूण २१ जागांसाठी निवडणूक होणार असून त्यात सर्वसाधारण गटात १८, अनुसूचित जाती-जमाती गटातून १, महिला राखीव गटातून २ याप्रमाणे संचालकांच्या जागा असतील.

टॅग्स :NashikनाशिकBanking Sectorबँकिंग क्षेत्र