शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

रेशनवरील धान्य मिळेना आणि गरीबांचा धान्याचा घोर मिटेना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 16:49 IST

स्वस्त धान्य दुकानातून केशरी कार्ड धारकांना गहु ८ रुपये किलो दराचे व तांदुळ १२ रु पये किलो प्रमाणे मिळत होते. पण गेल्या दोन तीन महिन्यापासून केन्द्र शासनाने हे धान्य बंद केल्याने गरीब अशा केशरी कार्डधारकांना धान्य मिळत नसल्याने अशा लोकांची उपासमार होत आहे. यासाठी नगरसेवक स्वप्निल शेलार यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळातर्फे तहसिलदार दीपक गिरासे यांना एक निवेदन देण्यात आले. यात हे धान्य सुरु करावे अशी मागणी करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे१२ अंकी नंबरच लिहिला नसल्याने अशा कार्ड धारकाला धान्य देण्यास नकार मिळत आहे.

स्वस्त धान्य दुकानातून केशरी कार्ड धारकांना गहु ८ रुपये किलो दराचे व तांदुळ १२ रु पये किलो प्रमाणे मिळत होते. पण गेल्या दोन तीन महिन्यापासून केन्द्र शासनाने हे धान्य बंद केल्याने गरीब अशा केशरी कार्डधारकांना धान्य मिळत नसल्याने अशा लोकांची उपासमार होत आहे. यासाठी नगरसेवक स्वप्निल शेलार यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळातर्फे तहसिलदार दीपक गिरासे यांना एक निवेदन देण्यात आले. यात हे धान्य सुरु करावे अशी मागणी करण्यात आली आहे.स्वस्त दराने मिळणारे धान्य गरीबांना तेवढाच जगण्याचा आधार होता. पण तेही धान्य कोणालाही पुर्व सुचना न देता बंद करण्यात आले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे स्वस्त धान्य दुकानदारांनी नेहमीच्या पध्दतीप्रमाणे अगोदर धान्याचे पैसे भरले असतांना देखील अजुन धान्यच आले नाहीत. धान्य बंद करायचे असते तर स्वस्त धान्य दुकानदारांना अगोदर पुर्व सुचनाच दिली असती. म्हणुन तर त्यांनी पैसे भरले.वास्तविक या केशरी कार्डांवर मागील भट नावाच्या पुरवठा विभागाच्या मुख्य लिपिकाने १२ आकडी नंबर न टाकल्याने प्राधान्याने धान्य पुरवठा असा शिक्का मारलेला नाही. त्यामुळे केशरी कार्ड धारकांना फ्री धान्य देखील मिळत नाही. अशा वेळेस एकीकडे लॉक डाउन कामधंदा नाही. त्र्यंबकेश्वर मंदीर बंद असल्याने दर्शन, धार्मिक विधी बंद अशा परिस्थितीत लोकांनी जगायचे कसे असा मुद्दा तहसिलदार यांना दिलेल्या निवेदन देतांना मांडला. काही ग्राहकांच्या कार्डवर प्राधान्याने धान्य पुरवठा असा शिक्का मारला पण १२ अंकी नंबरच लिहिला नसल्याने अशा कार्ड धारकाला धान्य देण्यास नकार मिळत आहे.यावेळी तहसिलदारांना निवेदन देतांना कुणाल उगले, सुभाष सोनवणे, उल्हास तुंगार आदी उपस्थित होते. 

टॅग्स :trimbakeshwarत्र्यंबकेश्वरGovernmentसरकार