शहरं
Join us  
Trending Stories
1
"भर उन्हाळ्यात 'नगर दक्षिणे'त पैशांची धुवांधार बरसात"; पैसे वाटपावरून विखे - लंके यांच्यात जुंपली
2
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात चौथ्या टप्प्याच्या मतदानाला सुरुवात; 11 मतदारसंघ, तापमान कमी होणार
3
राज ठाकरेंच्या राजकारणाचा शेवट, आग लावण्याची कामं बंद करा; जितेंद्र आव्हाड संतापले
4
राज ठाकरेंनी ज्याची सुपारी घेतली, त्याची वाजवावी तर लागेलच! जयंत पाटलांनी काढला फडणवीसांचा जुना व्हिडीओ
5
'मिस्टर राज!' लाव रे तो व्हिडीओवर राज ठाकरेंना सुषमा अंधारेंचे प्रत्युत्तर; किणी हत्याकांड, कोहिनूर मिलची केली आठवण
6
जागरूक हो मतदारराजा; महाराष्ट्रासह १० राज्यांतील ९६ जागांसाठी आज होणार मतदान
7
आजचे राशीभविष्य - १३ मे २०२४; एखाद दुसरी सोडली, तर सर्वच राशींना फायद्याचा, आनंदाचा दिवस
8
बाळासाहेबांवर अन्याय करणाऱ्यांना सोबत कसे घेतले? राज ठाकरे, ठाण्यातील लोंढ्यांबाबत चिंता
9
पंतप्रधानांची निवड तुम्ही संगीत खुर्चीतून करणार का? उपमुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना सवाल
10
लोकशाही न मानणाऱ्या नरेंद्र मोदींची पावले हुकूमशाहीकडे; शरद पवारांची टीका
11
मूल दुसऱ्याचे पण आपल्याला हवे, यांना सगळे रेडीमेड पाहिजे; उद्धव ठाकरेंची भाजपवर कडाडून टीका
12
ही लोकसभेची निवडणूक भाजप विरुद्ध जनता अशी झालेली आहे: प्रकाश आंबेडकर
13
“यापुढे विधानसभा, लोकसभेची निवडणूक लढविणार नाही, राजकीय संन्यास…”: एकनाथ खडसे
14
भाजपाने उद्योग, नोकऱ्या गुजरातला पळविल्या, उद्या मंत्रालयही पाठवले जाईल: आदित्य ठाकरे
15
सत्तेच्या लालसेपोटी उद्धव ठाकरे रामाला विरोध करणाऱ्यांबरोबर; पुष्करसिंह धामी यांची टीका
16
४ जूनला भाजपा जाऊन इंडिया आघाडीचे सरकार येईल: शशी थरूर, देशभरात हवा बदलल्याचा दावा
17
मुंबईत प्रचाराचा सुपरसंडे! मतदानाआधीचा शेवटचा रविवार; सभांमुळे वातावरण तापले
18
चौथ्या टप्प्यातही नात्यांची कसोटी; विखे, गावित, खडसे, मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला
19
पोट भरण्याचे अन् विजेचे वांदे; महागाईविरोधात ‘पीओके’ पेटले
20
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 

नाशकात ‘नो-कोरोना’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2020 11:30 PM

नाशिक : नाशिककरांना बुधवारी (दि.१८) मोठा दिलासा मिळाला, कारण जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या कोरोना विलगीकरण कक्षात एकही संशयित नव्याने दाखल झाला तर नाहीच, मात्र प्रलंबित असलेल्या चारही संशयितांचे नमुनेही निगेटिव्ह प्राप्त झाले. अद्याप ३१ संशयितांचे नमुने नाशिकमध्ये निगेटिव्ह आले असून कोरोना विलगीकरण कक्ष आता सध्या रिकामा झाला आहे.

ठळक मुद्देनवीन एकही संशयित नाही : सर्वच्या सर्व ३१ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : नाशिककरांना बुधवारी (दि.१८) मोठा दिलासा मिळाला, कारण जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या कोरोना विलगीकरण कक्षात एकही संशयित नव्याने दाखल झाला तर नाहीच, मात्र प्रलंबित असलेल्या चारही संशयितांचे नमुनेही निगेटिव्ह प्राप्त झाले. अद्याप ३१ संशयितांचे नमुने नाशिकमध्ये निगेटिव्ह आले असून कोरोना विलगीकरण कक्ष आता सध्या रिकामा झाला आहे.जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूने भारतासह महाराष्टÑालाही कवेत घेतले आहे. देशात सर्वाधिक कोरोना संक्रमित रुग्ण महाराष्टÑात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मुंबई, पुण्यापासून अगदी जवळ असलेल्या नाशिकमध्येही जिल्हा प्रशासनाने मोठ्या प्रमाणात सतर्कता बाळगत साथरोग कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. शाळा, महाविद्यालये, चित्रपटगृहे, मॉल्स एवढेच नव्हे तर आता पान टपरीदेखील बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी काढले आहे. याबरोबरच लग्न समारंभ, धार्मिक यात्रा, उरुस, सण-उत्सवांच्या निमित्ताने होणारी गर्दी रोखण्यासाठी प्रशासनाने पाऊल टाकले आहे. एकूणच नाशिककरांसाठी अद्याप कुठल्याही प्रकारची सुदैवाने ‘बॅड न्यूज’ कानावर आली नसली तरी प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि खबरदारी घेणेही तितकेच क्रमप्राप्त आहे, जेणेकरून नाशिककरांचे आरोग्य सुरक्षित राहण्यास अधिकाधिक मदत होईल, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी सांगितले. शहर व शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने खबरदारी म्हणून उपाययोजना अमलात आणणे गरजेचे आहे. पुढील पंधरा दिवस नाशिककरांना अधिकाधिक सतर्क रहावे लागणार आहे.कोरोनाग्रस्त देशांमधून १५२ नागरिक शहरातबुधवारी जिल्हा प्रशासन, मनपा सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत १२३ नागरिकांचे सर्वेक्षण केले. आतापर्यंत शहरात कोरोनाग्रस्त देशांमधून १५२ नागरिक आले आहेत. त्यापैकी ३१ संशयितांवर जिल्हा शासकीय रु ग्णालयातील कोरोना विलगीकरण कक्षात उपचार पूर्ण करण्यात आले आहेत. या सर्वांचे नमुने निगेटिव्ह आले असून, शहरात कोणतीही व्यक्ती अद्याप तरी कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेली नाही, असेही जगदाळे म्हणाले.बुधवारी मिळाला मोठा दिलासानवीन एकही संशयित नाही : सर्वच्या सर्व ३१ रुग्णांचे अहवाल निगेटिव्हनाशकात ‘नो-कोरोना’लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : नाशिककरांना बुधवारी (दि.१८) मोठा दिलासा मिळाला, कारण जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या कोरोना विलगीकरण कक्षात एकही संशयित नव्याने दाखल झाला तर नाहीच, मात्र प्रलंबित असलेल्या चारही संशयितांचे नमुनेही निगेटिव्ह प्राप्त झाले. अद्याप ३१ संशयितांचे नमुने नाशिकमध्ये निगेटिव्ह आले असून कोरोना विलगीकरण कक्ष आता सध्या रिकामा झाला आहे.जगभरात थैमान घालणाºया कोरोना विषाणूने भारतासह महाराष्टÑालाही कवेत घेतले आहे. देशात सर्वाधिक कोरोना संक्रमित रुग्ण महाराष्टÑात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मुंबई, पुण्यापासून अगदी जवळ असलेल्या नाशिकमध्येही जिल्हा प्रशासनाने मोठ्या प्रमाणात सतर्कता बाळगत साथरोग कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. शाळा, महाविद्यालये, चित्रपटगृहे, मॉल्स एवढेच नव्हे तर आता पान टपरीदेखील बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी काढले आहे. याबरोबरच लग्न समारंभ, धार्मिक यात्रा, उरुस, सण-उत्सवांच्या निमित्ताने होणारी गर्दी रोखण्यासाठी प्रशासनाने पाऊल टाकले आहे. एकूणच नाशिककरांसाठी अद्याप कुठल्याही प्रकारची सुदैवाने ‘बॅड न्यूज’ कानावर आली नसली तरी प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि खबरदारी घेणेही तितकेच क्रमप्राप्त आहे, जेणेकरून नाशिककरांचे आरोग्य सुरक्षित राहण्यास अधिकाधिक मदत होईल, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी सांगितले. शहर व शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने खबरदारी म्हणून उपाययोजना अमलात आणणे गरजेचे आहे. पुढील पंधरा दिवस नाशिककरांना अधिकाधिक सतर्क रहावे लागणार आहे.कोरोनाग्रस्त देशांमधून १५२ नागरिक शहरातबुधवारी जिल्हा प्रशासन, मनपा सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत १२३ नागरिकांचे सर्वेक्षण केले. आतापर्यंत शहरात कोरोनाग्रस्त देशांमधून १५२ नागरिक आले आहेत. त्यापैकी ३१ संशयितांवर जिल्हा शासकीय रु ग्णालयातील कोरोना विलगीकरण कक्षात उपचार पूर्ण करण्यात आले आहेत. या सर्वांचे नमुने निगेटिव्ह आले असून, शहरात कोणतीही व्यक्ती अद्याप तरी कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेली नाही, असेही जगदाळे म्हणाले.बुधवारी मिळाला मोठा दिलासाआजपर्यंत नाशिककरांना दररोज अमुक नवीन संशयित दाखल अशी माहिती वाचवयास मिळत होती, मात्र बुधवारचा दिवस नागरिकांना मोठा दिलासा देऊन गेला. बुधवारी जिल्हा रुग्णालयातील कोरोना विलगीकरण कक्ष संपूर्णत: रिकामा झाला. तसेच कोणीही नवीन संशयिताने या कक्षात ‘एन्ट्री’ केली नाही आणि आता पुणे प्रयोगशाळेकडे एकाही संशयिताच्या नमुन्यांचा अहवाल प्रलंबितसुद्धा राहिलेला नाही.

 

टॅग्स :city chowkसिटी चौकcorona virusकोरोना वायरस बातम्या