शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

परदेशी पाहुण्यांकडून मनपा शाळेची पाहणी

By admin | Updated: October 30, 2015 22:58 IST

परदेशी पाहुण्यांकडून मनपा शाळेची पाहणी

नाशिकरोड : स्वच्छ भारत योजनेसाठी परदेशातील पाच संस्थांनी २ ते ५ नोव्हेंबरदरम्यान आयोजित केलेल्या ‘कम्युनिटी प्लम्बिंग चॅलेंज स्पर्धा’च्या निमित्ताने दत्तमंदिररोड मनपा शाळा क्रमांक १२५ची पाहणी करून शिक्षकांना स्पर्धेबाबत विविध सूचना करण्यात आल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत योजनेच्या यशस्वीतेसाठी परदेशातील पाच संस्था देशामध्ये विविध उपक्रम राबवत आहे. इंडियन प्लम्बिंग असोसिएशन व वर्ल्ड स्कील काउन्सिल यांच्या वतीने कम्युनिटी प्लम्बिंग चॅलेंज स्पर्धेसाठी दत्तमंदिर रोड येथील मनपा शाळा क्रमांक १२५ची निवड करण्यात आली आहे. २ ते ५ नाव्हेंबरदरम्यान होणाऱ्या स्पर्धेसाठी शुक्रवारी आॅस्ट्रेलियाचे ग्रॅँट स्टुअर्ट, जेफ्री बॉल, आयलंडचे शॉन कार्नी, स्वाती सरल्या, मिलिंद शेटे यांनी मनपा शाळा १२५ची पाहणी केली. स्पर्धेबाबत शौचालय, कार्यालय, पिण्याच्या पाण्याची टाकी, वॉशरूम व शाळेचा परिसर व खोल्या स्वच्छतेबाबत सूचना केल्यात. यावेळी नगरसेवक रमेश धोंगडे, संगीता गायकवाड, मुख्याध्यापक शोभा गुरव, राजश्री गांगुर्डे यांनी परदेशातील आलेल्या मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. (प्रतिनिधी)