शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
2
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
3
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
4
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
5
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
6
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
7
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
8
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
9
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
10
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
11
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
12
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
13
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
14
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
15
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
16
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
17
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
18
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
19
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
20
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया

महापालिकेला नालेसफाईचा पडला विसर

By admin | Updated: May 29, 2014 00:47 IST

दुर्लक्ष : प्रशासनाची दिरंगाई; निधी पडून

दुर्लक्ष : प्रशासनाची दिरंगाई; निधी पडूननाशिक : महापालिकेच्या वतीने दरवर्षी मे महिन्यात मान्सूनपूर्व नाल्यांची दुरुस्ती आणि सफाई मोहीम राबविली जाते. परंतु यंदा मे महिना उलटण्यास आला तरीही महापालिकेकडून मोहीम हाती घेण्यात आली नसल्याने प्रशासनाला या कामाचा विसर पडल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे या कामासाठी महापालिकेकडे स्वतंत्र निधी असतानाही प्रत्यक्ष कामास टाळाटाळ केली जात असल्याने प्रशासनाच्या भूमिकेविषयी लोकप्रतिनिधींनी आश्चर्य व्यक्त केले आहे. महापालिकेच्या वतीने दरवर्षी मान्सूनपूर्व कामे केली जातात. तुंबलेले नाले साफ करून नाले तुंबणार नाहीत यासाठी त्यांची दुरुस्तीदेखील केली जाते. जे नैसर्गिक नाले आहेत ते नाले पूर्ववत करण्यासाठी संबंधिताना सूचना देण्याबरोबरच असे नाले खुले केले जातात. यासाठी महापालिकेने स्वतंत्र दोन कोटींच्या निधीची तरतूद केलेली आहे. मात्र नालेसफाईचा कोणताही कार्यक्रम यंदा हातीच घेतला नसल्याचा आरोप लोकप्रतिनिधींनी केला आहे. केवळ प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे यंदा पालिकेला नालेसफाईचा विसर पडल्याचे दिसून येते. पावसाळी गटारींंची दुरुस्ती करणे, तसेच चेंबरचे बंद झालेले झाकण मोकळे करणे ही कामे मान्सूनपूर्व कामे केली जातात. माती आणि दगडामुळे बंद झालेले नैसर्गिक नाले, तसेन मनपाचे नाले साफ करून पाणी जाण्यास मार्ग मोकळा करून देण्यासाठी ही कामे हाती घेतली जातात. मात्र यंदा असे कोणतेही काम झाले नसल्याने पावसात शहरात अनेक ठिकाणी पाणी तंुबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इतकी घाई नकोपावसाला अद्याप विलंब असल्याने इतक्यात नाले सफाईचे काम करणे शक्य नसल्याचा निष्कर्ष काढत ड्रेनेज विभागाने बचाव केला आहे. पाणी तुंबल्याशिवाय कोठे काय परिस्थिती आणि कोणती उपाययोजना करावी लागेल, याचा अंदाज आताच बांधणे घाईचे ठरेल, असे या विभागाचे म्हणणे आहे. शहरात ज्या ठिकाणी पाणी तुंबते असे नियमित स्पॉय आहेत, तेथे मात्र कामे करण्यात आल्याचा दावा केला जात आहे.