शहरं
Join us  
Trending Stories
1
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
2
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
3
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
4
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
6
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
7
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
8
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
9
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
10
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
11
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
12
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
13
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
14
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
15
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
16
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
17
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
18
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
19
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
20
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा

निवृत्तिनाथ महाराजांच्या पालखीचे स्वागत होणारच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 01:25 IST

महापालिकेने संत निवृत्तिनाथ पालखीचे स्वागत यंदा न करण्याच्या निर्णयामुळे तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. महापालिका स्वागत करणार नसेलच तर अनेक राजकीय पक्ष, नगरसेवक आणि खुद्द संत निवृत्तिनाथ महाराज पालखी स्वागत समितीच्या वतीने ढोल, ताशे लावून स्वागत करण्यात येणार आहे. दरम्यान, स्वागत समिती येत्या १५ तारखेला आयुक्त तुकाराम मुंढे यांची भेटही घेणार आहे.

नाशिक : महापालिकेने संत निवृत्तिनाथ पालखीचे स्वागत यंदा न करण्याच्या निर्णयामुळे तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. महापालिका स्वागत करणार नसेलच तर अनेक राजकीय पक्ष, नगरसेवक आणि खुद्द संत निवृत्तिनाथ महाराज पालखी स्वागत समितीच्या वतीने ढोल, ताशे लावून स्वागत करण्यात येणार आहे. दरम्यान, स्वागत समिती येत्या १५ तारखेला आयुक्त तुकाराम मुंढे यांची भेटही घेणार आहे.  उच्च न्यायालयाने मीरा-भार्इंदर महापालिकेच्या विरोधात दिलेल्या निर्णयानुसार राज्य शासनाने परिपत्रक पाठवून राज्यातील सर्व महापालिकांना अवगत केले आहे. त्यानुसार सण आणि उत्सव हे जर महापालिकेच्या बांधील कर्तव्य किंवा ऐच्छिक कार्यात समाविष्ट नसतील तर त्यावर खर्च केला जाणार नाही, असे महापालिकेच्या वतीने सांगण्यात येत आहे. येत्या २९ जून रोजी नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तिनाथांच्या पालखीचे स्वागत करण्यासाठी स्थानिक स्वागत समितीने दरवर्षीप्रमाणे महापालिकेला पत्र दिले होते; मात्र शासनाच्या पत्राचा हवाला देत मनपाने यंदा स्वागत सोहळ्यास नकार दिला असून,  तसे पत्र स्वागत समितीचे अध्यक्ष पद्माकर पाटील यांना दिले आहे.  महापालिकेच्या या निर्णयाचे शहरात पडसाद उमटले असून, अनेक राजकीय पक्ष आणि नगरसेवकांनी स्वागत समितीशी संपर्क साधून स्वागत सोहळ्याची तयारी दर्शविली आहे. यात शाहू खैरे, जगदीश पाटील, राष्टÑवादीचे रंजन ठाकरे यांचा समावेश आहे. यासंदर्भात, स्वागत समितीचे अध्यक्ष पद्माकर पाटील यांनीदेखील समितीच्या वतीने पालखीचे बॅँड बाजा लावून स्वागत करण्यात येईल, असे सांगितले आहे. अर्थात, पालखी प्रमुखांना भेटवस्तू म्हणून टाळ मृदंगसारखी साधने महापालिका यापूर्वी भेट म्हणून देत होती, त्याप्रमाणे देता येणार नाही; मात्र अल्पोपाहार आणि इतर व्यवस्था करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.  महापालिकेने दरवर्षीप्रमाणे यंदाही रमजान ईद निमित्ताने गोल्फ क्लबवर नमाजपठणासाठी स्वागताचे शेड बांधणार नसल्याचे स्पष्ट केल्याने त्याविषयीदेखील तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. तथापि, महापालिकेच्या वतीने नेहमीप्रमाणे पाणीपुरवठा आणि अन्य सुविधा मात्र दिल्या जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.महापालिका म्हणते, पाणीपुरवठा करणारचउच्च न्यायालयाचा आदेश ताजा असून, त्यानुसार राज्य शासनाने पत्र पाठविले आहे. त्यानुसार महापालिकेने स्वागत समितीला पत्र पाठविले आहे. महापालिकेच्या वतीने मंडप आणि भेट म्हणून ज्या वस्तू दिल्या जात होत्या, त्या दिल्या जाणार नसल्या तरी पाणीपुरवठा अन्य सुविधा मात्र दिल्या जाणार असल्याचे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले. रमजान ईदच्या दिवशी गोल्फ क्लब मैदानावर नेहमीप्रमाणे पाणीपुरवठ्याची व्यवस्था असणार आहे. याठिकाणी मंडप टाकण्याची सुविधा गेल्या दोन ते तीन वर्षांपासून देण्यात येत होती. डॉ. प्रवीण गेडाम यांनी ही पद्धत सुरू केली होती.तीने ते चार लाख होतो खर्चमहापालिकेच्या वतीने गेल्या पंचवीस ते तीस वर्षांपासून म्हणजेच महापालिकेत लोकप्रतिनिधींची राजवट सुरू झाल्यापासून संत निवृत्तिनाथ महाराजांच्या पालखीचे स्वागत करण्यात येऊ लागले. सुरुवातीला वारकऱ्यांची संख्या कमी होती. त्याचप्रमाणे फक्त स्वागत आणि अल्पोपाहार दिला जात होता आता मात्र, काही वर्षांपासून टाळ, चिपळ्या, मृदंग, टेन्ट तसेच गेल्या वर्षी तर चार्जेबल बॅटºया देण्यात आल्या होत्या. या सर्वांसाठी अवघा तीन ते चार लाख रुपये खर्च येतो. त्यातही अल्पोपाहार एका केटरर्सकडून मोफत दिला जात असतो.यंदा मागितली होती तुकारामाची गाथामहापालिकेच्या वतीने यंदा पालखी प्रमुखांना ज्ञानेश्वरी आणि तुकारामाची गाथा भेट द्यावी, अशी मागणी करण्यात आली होती; परंतु पालिकेने खर्च रद्द केल्याने आता ती संंबंधितांना देता येणार नाही.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका