शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

निर्मल वारीची जय्यत तयारी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 15:00 IST

त्र्यंबकेश्वर : संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यात्रा अवघ्या पाच ते सहा दिवसांवर येउन ठेपली आहे. दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील यात्रेत निर्मल वारी अभियान राबविण्यात येणार असल्याने जय्यत तयारी नगरपरिषदेने सुरु केली आहे.

त्र्यंबकेश्वर : संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यात्रा अवघ्या पाच ते सहा दिवसांवर येउन ठेपली आहे. दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील यात्रेत निर्मल वारी अभियान राबविण्यात येणार असल्याने जय्यत तयारी नगरपरिषदेने सुरु केली आहे.शहरात वर्षभरापासूनच प्लॅस्टीकबंदी केली असली तरी अजूनही गावात प्लॅस्टीकचा मुक्त संचार सुरु आहे. प्लॅस्टिकच्या रॅपरमध्ये विविध खाण्याच्या वापरण्याच्या वस्तु उदा. प्रसादी पुडे, प्रसादी वाण, कुरकुरे सारख्या लहान मुलांसाठी खाण्याचे पदार्थ वस्तु आदी हॉटेल्स स्वीटस्चे दुकान आदींमध्ये सर्रास प्लॅस्टीकचा वापर होत असतो. अशा प्लॅस्टीकवर बंदी कशी घालणार हा संशोधनाचा विषय आहे. तसेच यात्रा कालावधीत वारकरी भाविक यांच्यासाठीनियोजित दिंड्यांची ठिकाणे, गावातील ठिकाणे , यात्रा परिसर, तमाशे परिसर आदी ठिकाणी ठेवण्यासाठी नगरपरिषदेने भाडे तत्वावर एकुण १२०० टॉयलेट बॉक्स घेतले आहे. सध्या हे सर्व सामान त्र्यंबकेश्वर शहरात दाखल झाले असुन सध्या फिटींग सुरु झाली आहे. साधारणत: २२जानेवारी पर्यंत हे टायलेट ठेवले जाणार आहेत. निर्मल वारी संकल्पनेत उघड्यावर टॉयलेटसाठी बसणे व परिसरात घाण करणे आदी बाबी पर्यावरणाला हानिकारक ठरते. यासाठीसाडे एकवीस लाख रु पये सारा प्लॅस्टला द्यावे लागणार आहे. निर्मल वारीचाच खर्च सुमारे ७० ते ८० लाख रु पये होणार आहे. त्यादृष्टीने स्थानिक नागरिकांनी देखील या निर्मल वारीला सहकार्य करावे असे आवाहन नगराध्यक्ष पुरु षोत्तम लोहगावकर, मुख्याधिकारी डॉ.प्रवीण निकम व अन्य पदाधिकाऱ्यांनी केले आहे. यात्रेत स्वच्छता केली जात असली तरी यात्रा पार पडल्यावर जो कचरा असतो तो साफ करण्यासाठी महिनाभर काम पुरते. यात्रा झाल्यानंतर विविध महाविद्यालयाचे विद्यार्थी सेवाभावी संस्था महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती, डॉ.भरत केळकर यांचे सहकारी आदींचे देखील योगदान महत्वाचे असते.

टॅग्स :Nashikनाशिक