शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

निऱ्हाळे फत्तेपूरला कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 00:43 IST

निऱ्हाळे : सिन्नर तालुक्यातील पूर्व भागातील निऱ्हाळे फत्तेपूर येथे कोरोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस होत असलेली वाढ लक्षात घेऊन २७ एप्रिलपासून निऱ्हाळे फत्तेपूर येथे कडकडीत जनता कर्फ्यूचे आदेश देण्यात आले आहेत. सरपंच मनीषा यादव, उपसरपंच विष्णू सांगळे, कामगार पोलीस पाटील शिवाजी शिंदे, संगीता काकड यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

ठळक मुद्देजनता कर्फ्यू : विनाकारण फिरणाऱ्यांना बसणार चाप

निऱ्हाळे : सिन्नर तालुक्यातील पूर्व भागातील निऱ्हाळे फत्तेपूर येथे कोरोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस होत असलेली वाढ लक्षात घेऊन २७ एप्रिलपासून निऱ्हाळे फत्तेपूर येथे कडकडीत जनता कर्फ्यूचे आदेश देण्यात आले आहेत. सरपंच मनीषा यादव, उपसरपंच विष्णू सांगळे, कामगार पोलीस पाटील शिवाजी शिंदे, संगीता काकड यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

निऱ्हाळे फत्तेपूर येथे सर्वत्र १०० टक्के कडकडीत बंद पाळण्यात आला असून गावातील कोरोनाबाधितांची संख्या दररोज चार,पाच निघून ती ५० च्यावर गेली आहे. कोरोनाची साखळी कुठे तरी तुटावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न होणे गरजेचे होते. म्हणून वावी पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक सागर कोते यांनी सरपंच व उपसरपंच व कामगार पोलीस पाटील आणि पदाधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन यात कोरोना साखळी तोडण्याकरिता राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत चर्चा करून सर्वात प्रभावी उपाय म्हणून "जनता कर्फ्यू" लागू करण्याचे ठरविण्यात आले. याबाबत जनजागृती करण्यात आली. गावातील सर्व व्यवसाय करणाऱ्यांना ग्रामपंचायततर्फे नोटीस बजावली आहे. पाठीमागील दाराने विक्री करणाऱ्यावर ग्रामपंचायतीचे कारकून गणेश यादव, शिपाई दत्तात्रय कळसकर नजर ठेवून आहेत. मंगळवारपासून जनता कर्फ्यूचे कडकडीत बंद पाळण्यास सुरुवात झाली असून तो १ मेपर्यंत पाळण्यात येणार असल्याचे कामगार पोलिस पाटील शिवाजी शिंदे व संगीता काकड यांनी जाहीर केले.१०० टक्के प्रतिसादनिऱ्हाळे फत्तेपूर येथे सुरू असलेल्या जनता कर्फ्यूला १०० टक्के प्रतिसाद मिळाला असून गावातील सर्व व्यवसाय बंद आहेत. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. गावात आलेले ऊसतोडणी कामगार किराणा न मिळाल्याने गाव सोडून जाऊ लागले आहेत. जनता कर्फ्यू काळात सरपंचासह वावी पोलीस ठाण्याचे कर्मचारी, वावी व मऱ्हळ आरोग्य कर्मचारी वर्ग कार्यरत आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSocialसामाजिक